पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

••••••••••••••••••• ६ वें] वंशावळी व माहिती

  • बाळकृष्ण दत्तात्रेय (९) पैसाफंड वस्तुभांडार, पुणे येथे नोकरी आहे. भार्या

सुलोचना (कुमुदिनो), वय १६, पि. नरहरी कृष्ण जोशी, अलिबाग. * त्र्यंबक दत्तात्रेय (९) लक्ष्मी होजिअरी वर्स, पुणे येथे नोकरी आहे. गोविद गोपाळ (८) मु. स. १९३९. बाळकृष्ण रामचंद्र (६) हे उद्योगधंद्यानिमित्त ग्वाल्हेर संस्थानांत गेले. महादेव बाळकृष्ण (७) हे श. १७८४ मध्ये काशीयात्रेस गेले. गणेश बाळकृष्ण (७) हे ग्वाल्हेर संस्थानांत नोकर होते. संशोधन क्र. ३८ खंड पहिला, पृष्ठ ३७२ वर यांची माहिती आहे. घराणे ५ वें, गोळप-नाशिक-धौम खंड पहिला, पृष्ठ ८४ । खाली दिलेल्या दोन लेखांवरून वंशावळीमध्ये वाढ झाली आहे. ती लक्षांत : घेऊन अवश्य तेवढी वंशावळ खाली दिली आहे. नाशिक-वा. दाते. गं ४।४५ लक्ष्मण नारायण गणेश लक्ष्मण चुलते नरसिंह व रामभट, चु. बंधु बाळंभट, पुत्र विष्णु, माता लक्ष्मी, धौम-सांवतवाडी. त्र्यंबकेश्वर-पिंगळे २९१५ सीताराम विनायक नारायण गणेश, चु. गबाभट, बं. कोंडभट, स्त्री भागीरथी चु. जानकी. गोळप-नाशिक. १ लक्ष्मण (कृष्ण) -- २ गणेश . .. । । - । : ३ नारायण । नरसिंह रामभट ४ विनायक गबाभट लक्ष्मण बाळभट ५ सीताराम कोंडभट लक्ष्मण विष्णु नरहरी कृष्ण | खंड पहिला, पृष्ठ १८४ नाशिककडे गेलेल्या मंडळींच्या शाखेत नवरात्रांत एक दिवस- मंगळवारी वा शुक्रवारी–जोगवा मागतात. । नारायण गणेश (३) भार्या लक्ष्मी.