पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती

  • -*-*-

== ==

  • सुहास दत्तात्रेय (११) ज. मुंबई स. १९४१. मराठी २ री. अनंत यादव (९) भार्या रमा, मृ. श. १८६३. नारायण यादव (९) मृ. स. १९४३ डिसेंबर ७. श्रीवर्धन येथील ब्राह्मणसभा,

सार्वजनिक वाचनालय, इंग्लिश स्कूल इत्यादि संस्थांचे हे उत्पादक असून श्रीवर्धन येथील सार्वजनिक चळवळीचे सूत्रधार होते. यांनी श्रीवर्धनला गीताजयंति, टिळकपुण्यतिथि, थोरले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथि इत्यादि नवीन समारंभ चालू केले. गांवांतील कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्वच चळवळींत निर्भयपणे पुढाकार घेत. * गोविंद नारायण (१०) कन्या जान्हवी ज. स १९४६. * श्रीनिवास गोविद (११) ज. स. १९३६. मराठी ६ वी. * घनश्याम गोविंद (११) ज. स. १९४४. भास्कर यादव (२) मु. स. १९४६ नोव्हेम्बर ३. हे लो. टिळकांचे कट्टे अनुयायी होते. लोकमान्यांच्या बहुतेक चळवळींत यांनी आपुलकीने भाग घेतला. स. १९१८ साली मुंबईत जंजीरा रयतसभेची यांनी स्थापना केली. स. १९१९ साली जंगलसत्याग्रह करून मालकीहक्काचे आणेवारीचे पैसे लोकांना परत देण्यास जंजीरा दरबारला यांनी भाग पाडलें. स. १९२० सालीं श्रीवर्धन तालुका सभा स्थापन केली. आपले सर्व आयुष्य जनसेवेत घालविलें. खंड पहिला, पृष्ट १८० भिकाजी बाळकृष्ण (९) मृत.

  • गंगाधर भिकाजी (१०) धरणगांव येथे रमेश क्लॉथ स्टोअर्समध्ये आहेत. केरो (केशव) दामोदर (१०) भार्या | खंड पहिला, पृष्ठ ८२

अन्नपूर्णा (सई), ज. स. १९१२. पि. | १० केरो (केशव) भालचंद्र रामचंद्र बोडस, वरसई. या वाई (अनंत मुबईस महमदी बिल्डिग, सदाशिव | यशवंत गल्ली, गिरगांव येथे राहतात. मुंबई श्रीवर्धन * अनंत केशव (११) ज. मंबई स. १९३२. इंग्रजी ४ थी. * यशवंत केशव (११) ज. मुंबई स. १९३४, मराठो ५ वी. * महादेव त्र्यंबक ( १०) कुल्र्यास असतात. के. * सीताराम महादेव (११) मॅट्रिक. जी. आय. पी. रेल्वेत नोकरी वास्तव्य सर्वेश्वर मंदिर, कृल. भार्या मंगला, माहेर कोण (कुलाबा) येथे भालचंद्र त्र्यंबक ( १० ) मृ. श.१८६४. भार्या गंगा म. श. १८६३. * सुधाकर भालचंद्र (११) ज. दिवेआगर श. १८५७. मराठी शिक्षण चालू. लक्ष्मण त्र्यंबक (१०) मृ. श. १८६९. कन्या विमल, ज. स. १८६८. सुधाकर