पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण

  • गजानन वासुदेव (११) मॅट्रिक. कांहीं दिवस शिक्षक होते. हुल्लीं श्रीवर्धन येथे

घरचा व्यवहार, शेती व व्यापार पाहतात. भार्या विमला (कृष्णा), पि. दातार, म्हशेळे. ज. श. १८४७. कन्या प्रभावती, ज. श. १८६९. * चितामणि वासुदेव (११) इंग्रजी शिक्षण चालू. * रामकृष्ण सदाशिव (१०) कन्या (१) सिंधु, मुंबई युनिव्हर्सिटी व स्त्रियांची युनिव्हसिटी यांची मॅट्रिक. भ्र. सहस्रबुद्धे. * अनंत रामकृष्ण (११) मॅट्रिक. सिद्धार्थ कॉलेजांत शिकत आहे. * वसंत रामकृष्ण (११) ज. श १८६१. मराठी शिक्षण चालू. खंड पहिला, पृष्ठ ८०-८१ रामकृष्ण विनायक* हरी दत्तात्रेय गोविद* १० (केशव अनंत रामचंद्र वाळकृष्ण सुधीर* सुहाम* श्रीनिवास वसंत घनश्याम* १२ विश्वास आनंद श्रीवर्धन दादर सुथरी सुथरी दादर दादर मुरुड खंड पहिला, पृष्ठ १७९ * विनायक पांडुरंग (१०) कन्या आशा, ज. स. १९४६. * रामचंद्र विनायक (११) शिक्षण सातारा आर्याग्लवैद्यकविद्यालयाचे शेवटचे वर्ष पत्ता :-सुथरी (कच्छ). भार्या मथुरा (सुशीला), पि. दामोदर साठे, सुसरा वि. स. १९४६. * आनंद रामचंद्र (१२) ज. स. १९४८. * बाळकृष्ण विनायक (११) ज. स. १९३६. शिक्षण गुजराथी ६ वी. * विष्णु पांडुरंग (१०) यांनी सप्टेंबर १९४७ मध्ये जंजिरा संस्थानांतील सत्या ग्रहांत भाग घेतला. * रघुनाथ विष्णु (११) बी. कॉम्. जंजिरा बँकेत नोकरी आहे. * प्रभाकर विष्णु (११) मेंटिक. * सुरेश विष्णु (११) इंग्रजी २ री. * हरी पांडुरंग (१०) मॅट्रिक. एल्. एम्. ई. वास्तव्य-इस्माईल बिल्डिग, व्हिन्सेन्ट रोड, दादर, मुंबई. कन्या (२) सुनंदा, ज. स. १९३९. * सुधीर हरी (११) ज. स. १९४८ मे १४. * दत्तात्रेय पांडुरंग (१०) मुंबईस पोर्टट्रस्टहेड ऑफिसमध्ये लघुलेखक आहेत. संगम नांवाचे पुस्तक प्रसिद्ध केले. भार्या सुमति (शांता), शिवणकामाचा डिप्लोमा पि. वर्नक, केळशी, वि. स. १९४०. कन्या शोभना, ज. स. १९४५.