पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती GG कन्या (१) उषा (मंदाकिनी), इंटर आर्टस्. वि. श. १८६२. भ्र. वसंत काशीनाथ पटवर्धन, पुणे. (२) वैजयंती, मॅट्रिकचे वर्गात. (३) निर्मला, ज. स. १९३८ सप्टे. २१. इंग्रजी पहिलीत. | खंड पहिला, पृष्ठ १७८ * माधव शंकर (१०) जन्म १ । ९ । १९२३. नाशिक येथील भोसले मिलिटरी स्कूलमध्ये एक वर्ष शिक्षण झाले. पुणे नू. म. वि. हायस्कूलमधून मॅट्रिक. फग्र्युसनमधून इंटर सायन्स. बनारस हिंदुयुनिव्हसिटीत १९४५ मध्ये बी. एस्सी. फर्स्ट क्लास. १९४६ मार्च २३ ला अमेरिकेला गेले. तेथील मिचिगान युनिव्हर्सिटीची पुन्हां बी. एस्सी. पदवी मिळविली १९४७. पुढे सहा महिने व्हिटॅमिन तयार करण्याचे शिक्षण घेतले. सध्यां एम्.एससीचे शिक्षण कोलंबस, ओहिओ युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे. माधव शंकर खंड पहिला पृष्ठ ७९ * महादेव गणेश (१०) चांदा (मध्यप्रांत) ९ गणेश येथे शेती करतात. वास्तव्य गोविंद १० महादेव* स्वामींच्या देवळाजवळ. हे चांगबोले आडनांव लावतात. भार्या गंगा | ११ गजानन (नर्मदा), मृ. स. १९१९ ऑगस्ट ३. | चांदा गजानन महादेव (११) मृ. स. १९१७ सातवे वर्षी. * केशव जनार्दन (११) वावे-मदगड येथे शेती करतात. भार्या शारदा (भीमा) पि. जोशी, हणे. कन्या उषा. ज. श १८६९. * विश्वास केशव (१२) ज. वावे-मदगड श. १८६७. * महादेव सदाशिव (१०) भार्या पार्वती, मृ. श. १८४९.