पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण



  • सीताराम यशवंत (१२) मॅट्रिक. आय्. ए. एस्. सीमध्ये व्हॉइसरॉय कमिशन

घेऊन महायुद्धांत चार वर्षे नोकरी केली. सध्या अजमीर येथे रेल्वेखात्यांत शिक्षण चालू. भार्या मंदाकिनी (लीला), वय १८. पि. नरहर वासुदेव बेडेकर, रोहें. वि. स. १९४७. खंड पहिला, पृष्ठ १७१ * नीलकंठ रघुनाथ (११) इंडियन मोटार सव्हसमध्ये नोकरी आहे. कन्या (१) शांता, भ्र. भालचंद्रपंत घाणेकर, पुणे. (२) लीला, वय ७. * प्रभाकर नीळकंठ (१२) मॅट्रिकच्या वर्गात. * पांडुरंग नीळकंठ (१२) पुणे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्य | शिक्षण चालू. * रघुनाथ नीळकंठ (१२) इंग्रजी शिक्षण चालू * गोविद नीळकंठ (१२) इंग्रजी शिक्षण चालू. विश्वनाथ मुकुंद ऊर्फ बळवंत (९) भार्या सत्यभामा (यशोदा), ज. श. १८०३ । वि. श. १८१४. पि. गंगाधर अनंत नित्सुरे, वाई. दत्तात्रेय हरी (९) मृ. स. सुमारे १९४२. कन्या (५) पद्मावती, भ्र. पंडीत, पुग. * विश्वनाथ दत्तात्रेय (१०) यवतमाळला वकिली करतात. * मधुकर दत्तात्रेय (१०) यांना व्हाइसरॉयचे कमिशन मिळाले. खंड पहिला, पृष्ठ १७३ गोपाळ वासुदेव (८) भार्या (१) रखमा (साळू), पि. प्रभाकर नारायण विनोद-मोडक. बंड पहिला पृष्ठ १७५ * काशीनाथ केशव (१०) महाराष्ट्र चित्तपावन संघाच्या नियामक मंडळाचे सभासद व राष्ट्रीय शिक्षण मंडळ, लोकमान्य एज्यु. सोसायटी आणि अष्टांग आयुर्वेद शिक्षण मंडळाच्या गव्हनिंग कौन्सिलचे सभासद आहेत. कन्या लीला, वी. एस्सी (१९४६). खंड पहिला, पृष्ठ १७७ * भालचंद्र काशीनाथ (११) पुण्यास मॅट्रिकचे वर्गात. * मधुसूदन जनार्दन (९) भार्या (२) लक्ष्मी म. स. १९४१. गोविद वासुदेव (८) भार्या (२) सावित्री (सखू), पि. कृष्णाजी पटवर्धन, पुणे. कन्या (१) गंगू (लक्ष्मी), वय ४९. भ्र. विष्णु बाळाजी गोखले, पुणे. (२) चिगू (जानकी). * शंकर गोविद (९) पुण्यास डेक्कन डिस्ट्रीब्युटर या नांवाचे दुकान चालवितात. भार्या इंदिरा (कृष्णा), ज. स. १९०३. पि. सदाशिव रामचंद्र आपटे, इचलकरंजा