पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

  • वासुदेव दत्तात्रेय (१२) वय ८ * रामचंद्र दत्तात्रेय (१२) वय ६ * अशोक गंगाधर (१२) वय ८ * प्रभाकर गंगाधर (१२) वय ६ * सुधाकर गंगाधर ( १२ ) वय २

खंड पहिला पृष्ठ १६३ शिवराम रघुनाथ (८) भार्या उमा. | खंड पहिला पृष्ठ १६४ गोपाळ दामोदर (१०) भार्या अन्नपूर्णा (मनु), पि. मोरो कृष्ण मराठ, गोरेगांव. खंड पहिला पृष्ठ १६६ धोंडो जनार्दन (१०) भार्या पार्वती, पि. गोपाळ परशुराम पोंक्षे, आंबव. खंड पहिला, पृष्ठ ७७ ११ हरी* विनायक ठाणे ठाणे १२ पद्माकर* मुकुंद* दिगंबर प्रभाकर ठाणे हनुमान* भास्कर ठाणे ठाणे ठाणे । खंड पहिला, पृष्ठ १६७ । * हरी कृष्ण (११) नौपाडा-ठाणे येथील ग्रामपंचायतींतील ब्राह्मणवाडीच्या हद्दीतील एका रस्त्यास यांचे म्हणजे 'हरी कृष्ण पेंडसे रोड' असे नांव दिले आहे. भाया (३) लक्ष्मी (वाराणशी), पि. दिनकर रामकृष्ण पोंक्षे, आंबव. सर्व सतत यांची. कन्या (१) कमल (मंदाकिनी) भ्र. महेश्वर लक्ष्मण रानडे, मुंबई: (२) कुसुम (मंगला), झे. मनोहर (चितामणि) वैद्य, दादर. *पद्माकर हरी (१२) मॅट्रिक. * मुकुंद हरी (१२) ज. स. १९३८ मे २५. * लक्ष्मण कृष्ण (११) यांनीं आर्य प्रलाप किंवा परमेश्वरस्तव या नांवाचे १० पृष्ठांचे पद्य श. १८२९ मध्ये प्रसिद्ध केले. * विनायक कृष्ण (११) सेवानिवृत्त होऊन स्वतःचे घर क्रमांक ३८, ब्राह्मणवाडा, ठाणे येथे राहतात. भार्या सरस्वती मृ. स. १९४० ऑक्टोबर १. कन्या (१) यमुना (मंदाकिनी), भ्र. शामराव सहस्रबुद्धे, कल्याण. मृ. स. १९४२ (२) नर्मदा (मंदाकिनी), भ्र. लक्ष्मण जोशी, नाशिक (३) शकुंतला, मॅट्रिकच्या वर्गात. । * दिगंबर विनायक (१२) वय २४. मुंबई नगरपालिकेत नोकरी आहे. भार्या मालती (सुशीला), पि. रामचंद्र गोपाळ चाफेकर, तळेगांव दाभाडे. वि. स. १९४८.