पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती ७१

१२ ।।

1111111 वासुदेव रामकृष्ण (११) पोस्टखात्यांत नोकर होते. कन्या (२) अंबू, माहुलीच्या भिडे घराण्यांत दिली. विष्णु वामन (१२) भार्या सगुणा (मनू), वय ३७. पि. भालचंद्र गणेश भावे, कळंबुशी. या मोफतलाल हिंदु स्विमींग बाथ, मुंबईच्या लेडी इन्स्ट्रक्टर आहेत. गणेश जयराम (११) कन्या दुर्गा (रमा), भ्र. नरहरी महादेव लिमये, रत्नागिरी. | खंड पहिला, पृष्ठ १६१ । रावजी बाळकृष्ण (११) कन्या (१) नर्मदा (लक्ष्मी) मृ. से. १९३९ मार्च १. | (२) कृष्णा मृ. स. १९३१. (३) गंगू मृ. स. १९४३ फेब्रु. ११. | खंड पहिला, पृष्ठ ७५ खंड पहिला पृष्ठ १६२ रघनाथ महादेव* * रघुनाथ रावजी (१२) कन्या (१) | सुमति (उषा), भ्र. प्रभाकर कृष्ण (बाळकृष्ण* मुरलीधर* जयंत* दामले, वि. स. १९४६. (४) लीला, | शशिकांत* ज. स. १९३८ मे २९. (५) प्रमिला, (रमाकांत ज. स. १९४० जुलै ११. धामणी धामणी * बाळकृष्ण रघुनाथ (१३) इंग्रजी तिसरीत. * जयंत रघुनाथ (१३) इंग्रजी पहिलीत. * शशिकांत रघुनाथ (१३) ज. स. १९४२ मे १९. * रमाकांत रघुनाथ (१३) ज. स. १९४४ एप्रिल २१.। * महादेव रावजी (१२) भार्या (१) इंदिरा (विठा), पि. हरी गोपाळ केळकर, चिपळूण. वि. स. १९३९. कन्या विजया ज. स. १९४१. भार्या (२) कमळा (प्रभावती), ज. स. १९२९. पि. विष्णु शिवराम पोंक्षे, आंबव. वि. स. १९४६. पुत्र मुरलीधर. * मुरलीधर महादेव (१३) ज. स. १९४८ जून ८. पुरुषोत्तम रावजी (१२) मृ. स. १९४३ फेब्रु. २०, भार्या सुशीला (गौरी), ज. स. १९२४. वि. स. १९४२. पि. परशुराम नारायण पोंक्षे, आंबव. * विनायक रावजी (१२) मॅट्रिक. ठाणे | खंड पहिला, पृष्ठ ७५ गंगाधरः। येथे बी. जे. हायस्कूलमध्ये नोकर | ११ दत्तात्रेय आहेत. (श्रीकृष्ण यशवंत* * शंकर रावजी ( १२) मॅट्रिक. मुंबईस । दिनकर सरकारी नोकर आहेत. अशोक * दत्तात्रेय हरी (११) कन्या (२) प्रभाकर मालती मृत. (३) उषा वय ४ धामणी धामणी । (४) कुंदा वय २. वसंत वासुदेव (रामचंद्र सुधाकर