पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

तालुके विजयदुर्ग येथील फडणीशीकडील दप्तरदारीची आसामी दिली. (पे. द. रुमाल ५९८) वेतन सालीना खेरीज शिरस्ता. १५० नक्त मोइन १०० सनद गला खंडी ५ दर रु. २० * गजानन कृष्ण (१२) सेवानिवृत्त होऊन पनवेल येथे राहतात. भार्या यमुना, पि. वामन विश्वनाथ विद्वांस, पुणे. कन्या (१) लीला (पद्मा), भ्र. हरी राजाराम वैद्य, मुंबई. (२) सुशीला, इंग्रजी ४ थींत. खंड पहिला, पृष्ठ ७४ ११ गजानन ११ १२ गजानन एकनाथ मुकुंद ht, ११, १३ सुरेश* मनोहर श्रीनिवास* चंद्रशेखर ( शिवराम) ( वंडू ) पनवेल पनवेल इंद्र इंदूर नाशिक खंड पहिला, पृष्ट १६० * सुरेश (शिवराम ऊर्फ बंडू), गजानन (१३). ज्युनीअर बी.ए. शिकून पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये गेले. नाशिक येथे सवइन्स्पेक्टर आहेत. वास्तव्य-आशा। बलसारा कॉलनी, नाशिक. भार्या स्नेहलता (अंब), पि. वैजनाथ रघुनाथ टिळक, वरसई. * मनोहर गजानन (१३) वय १६. पनवेल येथे मॅट्रिकचे वर्गात. मोरो रामकृष्ण (११) पुण्यास फोटो झिको खात्यांत नोकर होते. हे विवाहित होते. यांनी शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे या संस्थेस रु. ४५०० ची देणगी दिला एकनाथ गजानन (१२) मृ. सुमारे स. १९३५. वय ३५. अविवाहित. * मुकुंद गजानन (१२) वय ३६. इंदूर येथे टायट्यूब दुरुस्तीचे दुकान गेली १२ वर्षे आहे. वर क्र. १०३ कृष्णपुरा, इंदूर, भार्या इंदिरा, पि. परांजपे, उंबरगाव वय ३०. कन्या (१) शालिनी, वय ९. (२) सुलभा, वय ७. (३) चंद्ररेखा, वय १: * श्रीनिवास मुकुंद (१३) वय ५. * चंद्रशेखर मुकुंद (१३) वय ३.