पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती

  • *
  • * *
  • *-

८ रामकृष्ण लक्ष्मण (७) कन्या (१) बहिणा (अन्नपूर्णा), भ्र. नरसिंह यादव मराठे, उमरावती. | खंड पहिला, पृष्ठ १५६ विश्वंभर रामकृष्ण (८) कन्या (२) वेणू भ्र. गोखले, नागपूर. * प्रभाकर विश्वंभर (९) वाशीम येथे पोलिसखात्यांत नोकरी आहे. भार्या वेण ' (आशा), पि. वेलणकर. वि. स. १९४८. * भास्कर विश्वंभर (९) अमरावती येथे जंगलखात्यात नोकरी आहे. * वैजनाथ रामकृष्ण (८) सेवानिवृत्त होऊन धानोरा येथे राहतात. भार्या (१) कमला (अंबू), पि. रामचंद्र त्र्यंबक सोमण, कल्याण. कन्या (१) इंदू, भ्र. कृष्णराव जोशी, नागपूर. * मनोहर वैजनाथ(९) धानोरा येथे शेती पाहतात. * लक्ष्मण वैजनाथ (९) धानोरा येथे शेती पाहतात. सखाराम रामकृष्ण (८) मृ. स. १९४८ सप्टेंबर १. कन्या द्रौपदी, भ्र. अनंतराव करंदीकर, कल्याण * जनार्दन सखाराम तथा राजाभाऊ (९) नागपूर येथे डेप्युटी अकाउन्टन्ट जनरल (पोस्ट व टेलिग्राफ) ऑफिसमध्ये नोकर आहेत. भार्या जयश्री (सुशीला), पि. गोपाळराव जोगळेकर, नागपूर. वि. स. १९४७. * श्रीराम सखाराम (९) धानोरा येथे पटवारीपणाचे काम करतात. घराणे २ रे, गोळप-धामापूर खंड पहिला, पृष्ठ १५८ केशव राघो (६) यांचे वय श. १७०० मध्ये ७० वर्षांचे होते अशी नोंद पेशवे दप्तरांतील कागदांत आहे. (ऐ. क्र. ४४ पहा). तसेच सु. ११८८ (इ. स. १७८७) मध्ये खालील उल्लेख आहे. तेरीज कुळकर्ण मौजे माखजन तर्फ संगमेश्वर केसो रघुनाथ पेंडसे भात -।- (पे. द. जमाव रुमाल ४९६) सदाशिव केशव (७) यांनीं शक १६९८ त आपले बंधु राघो केशव हे तसदीमळे - तोतयाकडे गेले होते सबव त्यांस त्रास न देणे म्हणोन पेशव्यांस विनंती केली. (ऐ. क्र ४३ पहा.) खंड पहिला, पृष्ठ १५९ राघो केशव (७) हे तोतयाकडे गेले होते परंतु तोतया मोडण्यापूर्वी हुजूर दाखल झाले. (ऐ. क्र. ४३ पहा.) यांस सु. सबासबेन छ २९ रबिलावल रोजी