पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण ?

  • कुमार श्रीनिवास (१०) ज. स. १९३९ जुलै २४. * माधव शंकर (९) भार्या मालिनी (मैना), पि. परांजपे, जबलपुर. कन्या लीला,

ज. स. १९४२ ऑगस्ट ८. * पुरुषोत्तम शंकर (९) एल्. एम्. पी. नागपूर येथे डॉक्टर आहेत. सध्या मुंबईस एम्. बी. बी. एस्. चा अभ्यास करतात. भार्या उषा, पि. सोहोनी, अकोला. * जयंत पुरुषोत्तम (१०) ज. स. १९४७ जून २४. * दिगंबर सदाशिव (८) भुसावळ येथे डी. टी. एस ऑफिसमध्ये नोकरी. भार्या यभुना (दुर्गा), पि. रामचंद्र त्र्यंबक सोमण, मृ. स. १९४०. कन्या (१) शकुंतला, भ्र. नरहर वासुदेव राहाळकर, पुणे. (२) प्रमिला, भ्र. गोपाळराव बापट, यवतमाळ. जगन्नाथ हरी (८) मृ. स. १९४७ सप्टेंबर १६. भार्या (१) यशोदा (विठाबाई). भार्या (२) यशोदा (यमुना). कन्या माई (रमा). * केशव हरी (८) भार्या सीता (गंगू). कन्या (२) कृष्णा (लक्ष्मी), वि. श. १८५३. (३) काशी (पद्मावती), भ्र. सदाशिव दत्तात्रेय जोशी, उमरावती. वि. स. १९३९. (४) सिंधु, भ्र. शंकर हरी जोग, काटाभांजी. खंड पहिला, पृष्ठ १५५ * गणेश केशव (९) नागपूर येथे हितवाद पत्राचे असिस्टंट मॅनेजर आहेत. भायो (३) इंदिरा (कमल), पि. श्रीधर विष्णु परांजपे, वध. वि. स. १९४१. पुत्र प्रकाश. कन्या कुमुद, ज. स. १९४३ एप्रिल १६. प्रभाकर गणेश (१०) मृत.। * प्रकाश गणेश (१०) ज. स. १९४५ डिसेंबर २३. * वासुदेव केशव ( ९) ज. स. १९११ नवंवर २१. पंचमढीस क्लवमध्ये अकाउन्टट होते. रायपूर येथे इन्कमटॅक्स सल्लागार म्हणून काम करतात. भार्या भागीरथी (द्वारका), पि. भिकाजी हरी चितळे, नागपूर. वि. स. १९३८. * नारायण केशव (९) नागपुरास पी. डब्ल्यु. डी. मध्ये ओव्हरसीअर आहेत. भायो। पुष्पावती (कमल), पि. अनंत गणेश गोंधळेकर, दारवा. वि. स. १९४०. * विजयकुमार नारायण (१०) ज. स. १९४४ जुलै १०.। * अनिलकुमार नारायण (१०) ज. स. १९४६ ऑक्टोबर २६. * गंगाधर केशव (९) ज. स. १९१८ सप्टेंबर ३०. मॅट्रिक, नागपूर येथे के. के.. माणकेश्वर अँड को, रजिस्टर्ड अकाउन्टंट व ऑडिटर्स यांचेकडे सीनीअर असिस्टंट आहेत. याच कंपनीच्या इंदूर शाखेची व्यवस्था पाहतात. भार्या वसुधा (सुधा) , पि. विनायक गोपाळ दीक्षित, अकोला. वि. स. १९४८. * दामोदर केशव (९) नागपुरास पॉप्युलर स्टोअर्समध्ये नोकरी. * रामचंद्र केशव (९) मॅट्रिक विद्यार्थी, नागपूर.