Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. अपरार्धे तु रेवाया माहात्म्यमतुलं मुने ॥ पुराणेषूत्तमं प्राहुः पुराणं वायुनोदितम् । यस्य श्रवणमात्रेण शिवलोकमवाप्नुयात् || यथा शिवस्तथा शैवं पुराणं वायुनोदितम् । शिवभक्तिसमायोगान्नामद्वयविभूषितम् ॥ ( , वायूनें हें सांगितलें म्हणून यास वायुपुराण ' व शिवाचें यांत माहात्म्य आहे म्हणून ह्यास ' शैव पुराण - अशा संज्ञा मिळाल्या, हें यावरून उघड होतें. यांत पूर्वार्धात शिवमाहात्म्य असून उत्तरार्धीत रेवामाहात्म्य आहे व एकंदर संख्या २४ हजारांची आहे हे कळून येतें. रेवामाहा- त्म्याच्या प्रारंभींही यास नामद्वय असल्याचा याप्रमाणें उल्लेख आहे:- चतुर्थ वायुना प्रोक्तं वायवीयमिति स्मृतम् । शिवभक्तिसमायोगात् शैवं तच्चापराख्यया ॥ चतुर्विंशतिसंख्यातं सहस्राणि तु शौनक । चतुर्भिः पर्वभिः प्रोक्तं . 11

यावरून शैव व वायुपुराण एकच असून त्याची चार पवें आहेत हेंही आणखी कळून येतें.. नारदपुराणांत वायुपुराणाची विषयसूची या प्रकारें दिलेली आहे:-- शृणु विप्र ! प्रवक्ष्यामि पुराणं वायवीयकम् । यस्मिन् श्रुते लभेद्धाम रुद्रस्य परमात्मनः ॥ चतुर्विंशति साहस्रं तत्पुराणं प्रकीर्तितम् । श्वेतकल्पप्रसंगेन धर्माण्यवाह मारुतः || तद्वायवीयमुदितं भागद्वयसमाचितम् । .... 2000 - --