Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामावताराचा भिन्न भिन्न प्रति पुराण - शोधक- ग्रंथमाला. अप्रतिमपणा -- रामाश्वमेधपर्व - सध्याच्या रामायणाच्या किंमत एक रुपया. या मालेतील चौथे पुस्तक. 'भारतनिरीक्षण.. ३ 11:0:11 हैं निघेल. यांतील विषयांची सूची अशी आहे. भारतचा काव्यदृष्ट्या विचार - भारतीय युद्धाचा काळ - ग्रंथाचा काळ व त्याचें सद्यः स्वरूप- भार- ताचा इतिहासदृष्टया विचार - भारतावरील वाङ्मय - भारतकालीन भूगोल व राजकीय परिस्थिति - भारतीय युद्धांत पांडवांस जय कां मिळाला यावि- षय ऐतिहासिकदृष्ट्या विचार - भारतकालीन राज्यपद्धति - भारतकालीन युद्ध- पद्धति - तत्कालीन समाज, पोषाख, चालीरीति वगैरे - हरिवंश भारताचाच भाग आहे की नाहीं ? - जैमिनीचें भारत युद्धाची रोजनिशी यांत भारत- कालीन भरतखंडाचा नकाशा व त्यावेळची आयुधे वगैरेंची चित्रेही आहेत. किंमत १॥ रुपया. या मालेतील पांचवें पुस्तक. भारतीय रसायनशास्त्राचा इतिहास. हैं निघेल. यांत भारतीय रसायनशास्त्राचा उगम रामायणाच्याही वेळे-- पासून कसा झालेला आहे हैं दाखवून, व्याडि, ऋष्यशृंग, शाकल, सार्णव नागार्जुन, गोविंदभगवत्पूज्यपाद, रुद्रयामल इत्यादि अनेक रसग्रंथ व रससिद्ध यांविषयों उपलब्ध अशी सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. भारतीय रसायनशास्त्राच्या इतिहासावर मराठींत हाच पहिला ग्रंथ आहे. शिवाय, शेवटीं अस्सल रसग्रंथांतून उतारे देऊन ठेविलेले आहेत. अर्वाचीन रसा-