पुराण-शोधक-ग्रंथमाला. व भूगोल यांविषयीं यांत शेवर्टी निबंध आहेत. पुराणांविषय इतकी माहिती एकत्र असलेला कोणत्याही भाषेतील हा पहिलाच ग्रंथ होय ! किं० १॥ रु. २ या मार्लेतील दुसरें पुस्तक: संस्कृत कवींचीं चरित्रें. - 10:11 हैं निघेल. यांत संस्कृतमधील सुमारें निवडक अशा शंभर प्रसिद्ध ग्रंथकारांविषयीं गेल्या पांचपन्नास वर्षात पाश्चात्य शोधकांस उपलब्ध झा लेली सर्व माहिती अकारादि अनुक्रमानें दिलेली आहे. यानें कोणत्याही कवीचा काळ, त्याचे ग्रंथ, त्याच्या आयुष्यांतील ठळक गोष्टी इत्यादि चटकन पहाण्यास मिळतील. किंमत अवघी आठ आणे. या मातील तिसरें पुस्तक:- रामायण - निरीक्षण. 18:11 हें निघेल. यांतील विषयांची सूची अशी आहे. रामाचा काळ, अग्नि- वेश व लोमश रामायणांवरून रामाच्या वनवासाची रोजनिशी. रामरावण- युद्ध किती दिवस झालें? - रामसीतेचा विरह किती दिवस झाला ?-रामच- रित्रावरील वाङ्मय, - वाल्मीकिरामायण व दशरथजातक, उत्तरकांड किती प्राचीन आहे ? - - वाल्मीकिऋषि व त्यांचे ग्रंथ, – राक्षस व त्यांचें मूळ निवासस्थान. रामाचा अश्वमेध, -रामायणाचें पद्मपुराणोक्त कांडश: सार - अग्निवेश व लोमश रामायणांतील उतारे-सीता व वाल्मीकि यांची भेट--रामतापनीयोपनिषदांतील रामकथा--पौरूषच श्रेष्ठ होय ( योग- वासिष्ठांतील उतारा ) – महेश्वरतीर्थाची रामायणावरील टीका–पाताळ ऊर्फ रसातळ म्हणजे अमेरिकाच होय --जांबवानाचे अन्यथारामायण--
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४६
Appearance