Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१६: पुराणनिरीक्षण तेऽथ पुष्पपुरं राज्यं नगरं पाटलीसुतम् । पंचवर्षसहस्राणि स्थास्यते नात्र संशयः ॥ वर्षाणां च शताः पंच पंच संवत्सरास्तथा । * मासाः पंच अहोरात्रा मुहूर्ताः पंच एव च ॥ तस्मिन्पुष्पपुरे रम्ये जनराजशताकुले । ऋतक्षः कर्दमसुतः शालिशको भविष्यति ॥ स राजा कर्दमसुतो हृष्टात्मा प्रियविग्रहः । स्वराष्ट्रमर्दने घोरो धर्मबादी त्वधार्मिकः ॥ स ज्येष्ठं भ्रातरं साधुकेतेति प्रथितं गुणैः । स्थापयिष्यति मोहात्मा विजयं नाम धार्मिकम् || ततः साकेतमाक्रम्य पांचालान्मान्थुरांस्तथा । यवना युद्धविक्रांताः प्राप्स्यति कुसुमध्वजम् || ततः पुष्पपुरे प्रतेक प्रथिते हिते । आकुला विषयाः सर्वे भविष्यंति न संशयः ॥ • यावरून ५५५० किंवा ५५०५ वर्षी शालिशूक राज्यावर बसला, त्यास विजय नामक बंधु होता त्याची स्थापना त्यानें साधुकेत अगर साकेत शह- रावर केली; हा अधार्मिक होता; व त्याचे काळीं यवनांनी साकेत, पांचाल, माथुर इत्यादि प्रदेश घेऊन-कुसुमध्वज गांठलें होतें, हैं कळून येतें. वरील ५५०५ किंवा ५५५० या आंकड्यांत सर्वच पांच असतांना दर्श स्थानी किंवा एकं स्थानींच तेवढे पांच नाहीत; यावरून लेखकाचे मनांत ५५५५ वर्षे, ५ महिने, ५ अहोरात्र ( दिवस ), ५ मुहूर्त

  • पंचाशद्वत्सरास्तथा ।