३१० पुराणनिरीक्षण, कालगणना बॅकसूपासून अलेक्झांडर - ( च्या अंता ) पर्यंत ६४५१ वर्षे होतीं - व त्या अवकाशांत राजे १५३-५४ होऊन गेले. स्वायंभुव मनूच्या पूर्वी राजसंस्था मुळीं नव्हतीच. तेव्हां प्रजापतिसंस्था होती. वरील लेखकां- पैकी पहिल्या लेखकानें दायानिसॉसपासून चंद्रगुप्तापर्यंत एकंदर ६०४२+ ३०० + १२०=६४६२ वर्षे दिली आहेत. म्हणजे दायानिसॉस ऊर्फ बॅकस ते अलेक्झांडर -( च्या अंता ) पर्यंत ६४५१ वर्षे कालगणनेची झाली. चंद्रगुप्ताचा काळ इ. पू. ३१२ व अलेक्झांडरचा अंत इ. पू. ३२३- यांत ११ च वर्षोचें अंतर आहे. तेव्हां जी एक कालगणना इ. पू. ३२३ साली ६४५१ वर्षोची झाली होती, ती चंद्रगुप्ताच्या वेळीं इ. पू. ३१२ साली ६४६२ वर्षाची झाली होती. म्हणजे या कालगणनेचा प्रारंभ ६४६२ + ३१२ = ६७७४ इ. पू. या वर्षी झालेला असावा. हा काळ बॅकस ऊर्फ डायॉनिसॉस याचा म्हणून ग्रीकांनी सांगितलेला आहे. आतां आपण ग्रीकांचे आंकडे ६४५१ व ६४६२ असेच होते कीं काय, हें आपण खात्रीलायकपणे पाहूं. याविषयों एशियाटिक जर्नल- मध्यें अशी एक शंका घेतलेली आहे:- “ The loss of Megasthenes' works is much to be lamen- ted. From the few scattered fragments preserved by the ancients, we learn, that the history of Hindus did not go back above five thousand and forty-tico years. The Mes. differ; in some we read six thousand and forty two years; in others, five thousand and forty-tico years and three months to the invasion of Alexander. Megasthenes' has certainly made very particular inquiries, since he no- - iced even the months. Which is the true reading, I cannot pretend to determine; however, I incline to believe it is five thousand and forty-two; because it agrees best with the number of years assigned by Albumazaar, as
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२५
Appearance