________________
R..V. Tilak, Rajwada Plot 1/8, SANGLI, 416416 M. A. दादांचे 'बोलके ' इच्छापत्र रा. वा. टिळक, एम्. ए. राजवाडा प्लॉट १/८/ सांगली. ४१६ ४१६ दिनांक चि. अवल्या व तबल्यास यास दिवसानुदिवस माझी प्रकृति क्षीण होत चालली आहे. या पुढे मी निरोगी अवस्थेत जगेन असे वाटत नाही. देह इसका भ्रंश झाला आहे की केव्हा काय होईल याचा नेम नाही. म्हणून पूर्ण शुद्धीत असताना इच्छा काय आहेत ते थोडक्यात लिहितो मी तुम्हास माझ्या शेवटच्या प्रथमपासून मुलांची लभ सजिस्टर करावीत या चेकी मताचा मी होतो. पण तुमच्या आईला ही गोष्ट मान्य नव्हती. तिचं सर्व आयुष्य संघर्षात गेलं. निदान मुलांच्या वेकी तर आपणास वस्माय म्हणून मिसवता यावे आपली सगळी हौस व्हावी असे तिला साहजिक वारे. अर्थात तिच्या या इच्छेविरुद्ध जाऊन घरात असंतोष मजिवावा असे मलाही वाटेला. याचा परिणाम म्हणजे तुमच्या लग्नाच्या माछा हुडा घेणे भाग पडते हुंडा ही गोष्ट मला मनापासून आवडत नव्हती. पण लग्न आरामात करावयाचे सुभेच्या अंगावर दोन दागिने घालावयाचे इतकी माझी सांपत्तिक स्थिति जन्हाग. या मुळे नाइलाजाने हुड। घेणे भाग पडले. पण मनात हे राज्या कायम घर करून राहिले. त्याच वेळी निश्चय केला की जास्तीत जास्त शिकवण्या करावयाच्या त्याचल बराच भाग शिकुन टाकावयाचा व हुंड्याची स्कूम परत करावयाची. त्याप्रमायो गेली पंधरा वर्षे नित्याच्या खर्चात काटकसर न करता मी प्रामाणिकपणाने रोवून चार पैसे राखून ठेविले आता तुम्हास मोठ्या अभिमानाने सांगतो की हुंडयाली रकम तुम्ही (७१)