पान:पुत्र सांगे.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोघे आप आपल्या सास-याना परत करा, मात्र यात हेक 'पण आहे. कदाचित माझ्या आजारीपणात तुम्हाला फार सर्च आता पर ही रक्कम देणे अवि-रवि, इन्दु तुमच्या मर्जीवर राहील. गेल्यानंतर तुमचा माझा 'संवाद' फारसा झाला नाही. त्यामुळे माझ्या मनात कोणते विचार खोलत आहेत याचा योग तुम्हास लागला नाही. तसे मोकळेपणाने बोलण्या इतके प्रसंग थोडेच आहे. म्हणून मी थोडक्यात माझ्या मृत्यूनंतर तुम्ही काय करावे म्हणजे (1) मेरे वादेलो सांगतो. अर्थात तुम्ही तसे केलेच पाहिजेत असा माइच आग्रह नाही. अपेक्षित गोष्टी अशा आहेत ' तुम्ही दोघानी अप्पाना व चि. सौ. चारूच्या पाना प्रत्येकी तीन हजार रुपये (हुडयाची रक्कम) परशा कराय तुम्ही मृणाल एवढी तुमची ती इच्छा होती तर तुम्ही से पैसे का करण केले नाहीत? त्याला थोडक्यात पुकारत उदया की उगीच फुकटचा मोठेपणा मिळविण्याची माझी इच्छा नाही. जीवंतपणी आपली कीर्ती कानाने ऐकण्याची कल्पनासुद्धा माम तिरस्करणीय वाटते, Fame is the fort that dead men cat. 2) तुम्ही होधानी प्रत्येकी दहा हजार रुपये बडवाला वारसा मृगून घ्यावेत. 3) चि. नाता व श्री. ताई याना माझी अठवण म्हणून प्रत्येकी एक एक हजार रुपये द्यावेत. ४) मृत्यूनंतरच्या क्रिया शक्य तो काहीही करू नयेत. त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही. माझा 4) जमल्यास नगर वाचनालयाच्या सेवक वर्गाला एक हजार रुपये व इनुमारी टिळक काव्यगायन स्पर्धेता एक हजार रुपये आपत कसे यापयांचे हे सर्व तुम्ही ठरवावयाचे आहे.