पान:पुत्र सांगे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( pe fid thisish ि प्रक विभाग - 2 दादांचे अग्रलेख - आईच्या कविता (दादांनी १९७० ते १९८५ या कालावधीत अनेक लेख अग्रलेख लिहिले. खरं तर त्याचाच एक वेगळा संग्रह होऊ शकेल. पण सर्व लेख चांगल्या स्थितीत उपलब्ध होऊ शकणं अशक्य आहे. त्यांच्या सडेतोड, परखड विचारसरणीची कल्पना देण्यासाठी चार अग्रलेख येथे पुर्नमुद्रित केले आहेत, त्याचप्रमाणे आईच्या काही कविता दिल्या आहेत.)