पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) सत्यं ज्ञानमनंतं ब्रम्ह | आनंदरूपममृतं यद्विभाति । शांतं शिवमंद्वैतं । शुद्धमपापविद्धं ॥ ध्यान व प्रार्थना. असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माम- मृतंगमय । आविराविर्मएधि | रुद्र यत्ते दक्षिणं मुखं । तेन मां पाहि नित्यं ॥ राग सोरट, ताल त्रिवट. माझ्या दयाळा प्रभुराया मन्मन रंजनारे || धृ० ॥ अलभ्य है। नरदेह देउनि । अंतरिं सद्सद्विवेक ठेउाने || जडदेहा आत्म्याहि पोषिशी | विश्वविभूषणारे ॥ १ ॥ परि मन हे ओढाळ होउनि । षडरि संगें जाय अनुदिनीं ॥ तेणें होय अक्षय हानी । त्रिभुवन पालनारे || २ || चंचल मानसा आवरण्याचें । वर्म नकळे आम्हां साचें ॥ म्हणुनि आलो शरण तूतें | जगजीवनारे ॥ ३ ॥ उपदेश. अभंग, राग बेहाग. झालों बळिवंत । होउनिया शरणागत ॥ १ ॥