पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १९९ ८ परंतु सन १७१४ सालापुढे जाहलेली मराठी राज्याची सर्व कृत्ये हीं सातारचे राज्याची होती, असे न मानतां ती पेशव्यांची होती, असे त्या साहेबाने मानिले. हैं केवळ इतिहासाचे पूर्ण चुकीमुळे जाहले. वाळाजी विश्वनाथ यांस पेशवाईची वस्त्रे सन १७१४ त. मिळाली. परंतु, त्यांचा बस राज्यावर निर्वेधपणे न बसतां, ते सन १७२० चे अक्टोबर महिन्यांत मरण पावले. नंतर त्यांचा पुत्र बाजीराव यांची नेमणूक पेशवाई हुद्यांवर पुढे सात महिने पर्यंत जहाली नसान, सात महिन्यांचे अवकाशांत पेशवाईचे काम राज्यांतील इतर प्रधान करीत होते. व आपले घराण्याचा अधिकार निरंतर स्थापन करण्याविषयी बाजीराव यांनी जरी मोठी सिताफी केली, तरी ते शाहु महाराजांचे मुख्य कामगार व प्रधान, असे मात्र त्यांस मानितां येते. शाहुराजा वारल्यावर च मराठी राज्याची पूर्ण मालकी प्रथमतः बाजीराव यांचे पुत्र बाळाजी बाजीराव यांनी घेतली. तथापि हे बनावणे शाहुमहाराजांचे हयातीत पूर्णपणे सिद्धास गेले नाही. कारण जातीचा स्वतंत्रपणा म्हणजे मुख्य कारभार, हा जेथपर्यंत सांभाळण्याचे त्यांचे मर्जीस आलें, तोपर्यंत तो त्यांचे हातांतून गेला नसान, त्यांचा देहांत सन १७४९ त जहाला. त्यापूर्वी कांहीं थोडे दिवसपर्यंत त्यांनी चालविला. आपला अंतकाळ होण्याच सुमाराम आपला कायम मुक्काम ( प्रतिनिधी ) नेमला. शाहूमहाराजाच्या मरणानंतर गडबड जाहली. त्यावेळेपासून पेशव्यांच्या राज्याधिकाराची तारीख बिन हरकत सुरू जाहली, व त्या सुरुवातीची वेळ म्हणून सन १७५१ हैं साल उघड मानतां येते. ९ याजकरितां आम्ही असे फरमाावतों कीं, मिस्तर मिस्ल याचे पटांतील पहिले प्रतीत ज्या सरंजामाच्या तारखा सन १७५१ च्या पूर्वीच्या आहेत, ते सर्व सरंजाम मिस्तर एलफिन्स्टन यांचे शिफारसीप्रमाणे, शब्दांचे पुरे अर्थप्रमाणे, वंश परंपरा चालवावे. व ज्या सरंजामाच्या तारखा माहीत नाहीत, पण जे प्राचीन असे माहीत आहे ते हि त्या सोबत वंश परंपरेने चालवावे. शेवटी लिहिली प्रत जरी लहान आहे, तरी पीर समशेर बहार व यशवंतराव दाभाडे ह्या तिघांच्या जहागिरी खालसांत केल्या आहेत. ह्यां पैकी, पहिले इसमाची जहागर ही शेवटच्याच्या उपभोग करणाराचे पुत्राकडे पूर्वी च पुन्हा चालविण्यांत आली आहे, परंतु ती तहाहयात आहे. तत्रापि ती परंपरेचे असे समजले पाहिजे. दुसर व तिसरे इसमांच्या जहागरी हल्ली जप्तींत आहेत. या हि शेवटच्या उपभाग करणा-यांत तसा सिधा वारस असला तर बहाल करावयाच्या आहेत व तिन्ही जहागिरींबद्दल जप्तीचे तारखेपासून उत्पन्न जमा जाहले आहे. ते जहागिरदांरास दिल्हें पाहिजे. १० ह्या प्राचीन जहागिराखराज ज्या जहागिरीची तारीख आली . . ज्या प्राचीन मिळकती खालसांत जाहल्या त्याच मोबदला देण्यात आल्या ( कांहींचं स्थिति असे असल्याचे कळोन येते ), त्या जहागिरी, वर लिहिलेल्या जहागिरांप्रमाणेच वंश परंपरेच्या शतेने चालवावयाच्या आहेत.