पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टे. परिशिष्ट तेविसावे, मौजे तुळजापूर व सावरदरी या गांवचा मुकासा अंमल इनाम. श्रीमंत माधवराव नारायण प्रधान यांनी, माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत पानशी यांस पुरंदर मुक्कामी विनंती केल्यावरून मौजे तुळजापूर प्रमाणे नेवासें व मौजे सावरदरी या गांवचा मुकासा अंमल कुटुंबाचे योगक्षेमार्थ इनाम करून दिला. छ १४ जिल्काद, सु॥ सन तिसा सबैन मया व आलफ. (शके १७०० मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ). पशिष्ट चोविसावे नाणवली गांव इनाम महादजी सिंदे यांनी, माधवरावकृष्ण व भिवराव यशवंत पानसी यास, त्यांनी तळेगांव नजीक इंदुरी मुक्कामी विनंती केल्यावरून त्यांची एकनिष्ट सेवा पाहून, कुटुंबाचे योगक्षेमार्थ, मौजे नाणवली तर्फ चाकण हा गांव, हकदार व इनामदार, सरदेशमुखी व सकासा खेरीज करून, इनाम करून, तो वंशपरंपरेने चालवावा छ २६ मोहरम सु॥ तिसा सवैन मया व आलफ ( शके १७०० माघ वद्य त्रयोदशी ) . पशिष्ट पंचविसावे, पानगांवचा मोकासा. वराव कृष्ण व भिवराव यशवंत, उपनांव पानसी, गोत्र मुद्गल सूत्र लायन देशपांडे प्रगणे परांडे; यांसी माधवराव नारायण प्रधान सु॥ तिसा सबैन जालफ. शके १७०० विलंबीनाम संवत्सरे. तुम्ही हुजूर किल्ले पुरंदर येथील मी येऊन विनंती केली की, आपण बहूत दिवस स्वामिसेवा एकनिष्टपणे केली बवत्सल आहों. त्यास स्वामींनो कृपाळू होऊन, कसबे पानगांव प्रगणे मजकूर येथील जी निंबाजी नाईक निंबाळकर याजकडस सरंजाम होता, तो त्याजकडन दर करून सरकारांत ठेविला आहे; तो आपणांस कुटुंबाचे योगक्षेमार्थ नूतन इनाम: इनाम करार न चालविले पाहिजे; म्हणोन, त्याजवरून मनास आणतां तुम्ही वहत दिवस ... म्वामिसवा एकनिष्ठपणे केली; कुटुंबवत्सल आहां, तुमचे चालाविणे . .. नाटावा कृपाळ हाऊन कसब मजकूरचा मुकासा निंबाळकरांक रून सरकारांत ठेविला आहे. तो हल्ली, कुलवाब, कुलकान, हल्ली पट्टी पण काष्ठ, पाषाण, निधि, निक्षेपसहित, खेरीज हकदार व व पेस्तर पट्टी, जल, तरू, तृण, काष्ठ, पाषाण, निधि, निक्षेपसाहित तुम्हांस कुटुंबाचे योगक्षेमार्थ, सरकारांतून, नूतन इनाम इनामदार करून, दरोबस्त, तुम्हांस कुटुंबाचे योगक्षेमार्थ, सरकार