पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिड़ें. १८७ निम्मे कणशाची व निम्मे राऊताची. त्यास येसाजी वल्लद महादाजी, सखाजी वल्लद जिवाजी, गोविंदजी वल्लद निंबाजी कणसे यांस कर्ज फार जहाले, तेव्हां, त्यांनी ते वारण्यास आमच्या घरी सोनोरी मुक्कामी येऊन, आम्हांस आपली मोकदमी अर्धी १००१ रुपयांस खुषखरेदी शके १६८१ पार्थिव नाम संवत्सरे माहे आश्विन शुद्ध पंचमी गुरुवारी दिली. त्यास भोगवट्यास पत्रे करून दिली पाहिजेत. निमे मौकदमी दोबस्त मानपानासह खरेदी दिली. याचा बितपशील:- | १ गांव नांगर वरते नांव पानसी । खालते नांव राऊत. | १ गु-हाळास ढेप १, पैकी निमे. १ पोळ्याचा बैल, बराबर. १ संक्रांतीस सुगडे दोघांची. १ शिराळ शेट बरावर. १ पाने विड्याची तांबोळी याची दररोज १ गौरी गणेश वराबर दुकानास १३ पैकी निमे. १ दस-याचे गाड ( १ ) पैकी निमे १ वानवळा होईल, त्यांपैकी निमे. १ कोळ्याच्या ( कुंभाराच्या ? ) १ बाजे हक, पाटीलकीसंबंधी उत्पन्न होईल घागरी दोन, दोघांनी घ्याव्या. त्यापैकी निमे. १ माळ्याची शेज निमेनिम. १ घाटा व टोल रहदारी येईल, त्याचे निमे १ साळ्याचे मागास पासोडी १ १ घरठाणा निमे, मोकदमीचा तुमचा निमेनिम. निम राऊत. १ टिळा विडा, आधीं पानसी, मग राऊत. १ होळीच्या पोळ्या २, पैकी निमे. १ धनगराचे मागास, चवाळे १ १ दिवाणाचे शिरपांव ( पोषाक ) २ निमेनिम, आधी पानसी मग राऊत, १ तेली याचे घाण्यास, तेल दररोज । पावशेर पैकी निमे. १ इनाम पासोडी ( शेत ) जिराईत, १ गांवांत लग्नमुहुर्ताचा शक, पैकी निमै. खंडी १, पैकी निमे. १ डाका, गोंधळ व मुहूर्त यांचा विडा, खोब१ दिवाळीची ओंवाळणी, पैकी निमे. याच्या वाट्या वगैरे उत्पन्नाचा निमे. १ चांभाराचे जोडे २ पैकी निमे १ मिराशी शेते, गतकुळी आहेत, त्यास, १ सणाच्या मोळ्या, महाराच्या पैकी निमे. मिरास उभयतांनी आपआपली निमे १ महाराची राबराबवणूक बरोबरीने घ्यावी. गतकुळे दोघांनी निमे वांटावी. घ्यावी. येणेप्रमाणे मानपानासुद्धां मोकदमी ( निमे ) विकत घेतली. त्यावरून ती पेशवे सरकारांनी मान्य करून पानसी यांस सनदपत्रे करून दिली. ।