पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १४९ १३. चिलखत. सोनोरी गांवीं पानशांचे वाड्यांत लोखंडी चिलखतांच्या तुकड्यांचा एक ढीग आम्ही आपल्या लहानपणीं स्वतःचे डोळ्यांनी पाहिलेला होता. चिलखतांवरील रंगीबेरंगी कापड नाहींसे होऊन आंतील लोखंडी जाळ्या गंजल्यामुळे चिलखतांचे लहान मोठे तुकडे या ढिगांत होते. हल्ली पुणे येथे इतिहाससंशोधक-मंदिरांत एक चिलखत ठौवलेले आहे; ते याच पानशांच्या वाड्यांतील या ढिगापैकी एक निवडून आणलेलें आहे. । । . 27 ७