पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. मौजे बावडे तालुके इंदापूर येथील इनाम. मौजे कासुर्डी येथील इनाम चाहूर एक. मौजे दिवे येथील इनाम. मौजे काळेगांव येथील इनाम. मौजे आळंदी ( चोराची ) येथील इनाम. २ जोशी कुळकरणी वतनें:-१ मौजे सोनोरी, २ मौजे दिवे, ३ मौजे शिवरें : शेटेपणः--१ मौजे सोनोरी. २ मौजे दिवें. ३ मौजे जेजुरी, ४ मौजे | बेलवंडी ५ मौजे काळेगांव. ४ पाटिलक्याः --१ मौजे काळेगांव. २ मौजे सावरदरी. ५ वाडेः-१ मौजे सोनोरी २ मौजे दिवें. ३ कसबे पंढरपूर ४ कसबे पानगांव. ६ मोकासा–१ कसबे पानगांव २ मौजे सोनोरी. ७ इनाम गांवेंः–१ मौजे सोनोरी. २ मौजे तुळजापूर. ३ मौजे सावरदरी. ४ मौजे वनपुरी. ५ मौजे नाणवली. ६ मौजे सांगवी. ७ मौजे गंगापूर.