पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे, १. पानशांच्या घरांतील वांटप. कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवंत हे वारल्यानंतर पानशांचा मुख्य सरंजाम माधवराव कृष्ण यांच्या नांवाने सुरू झाला. माधवरावाबरोबर सखारामपंत हे तोफखान्याचे कामकाज पाहात असत. माधवराव यांच्या कारकीर्दीत १६२३१ रुपयांचा सरंजाम ठरला गेला. त्यांत ५८२१ रुपये नक्त मिळत होते. बाकीच्या १०४१० रु. बद्दल गांवें वगैरे जहागिरीदाखल मिळाली होती. कृष्णराव माधव वारले त्या वेळी भाऊबंदांसकट हा सरंजाम ६७ हजार रुपयांचा होता. पुढे १७०० मध्ये तो ६८ हजारांचा झाला आणि शके १७०१ मध्ये त्याची ७४११७ रुपयांपर्यंत वाढ झाली. या ७४११७ रु.च्या सरंजामांत पुढीलप्रमाणे भाऊबंदांची वाटणी होती. • शके १७१० व १७१२ साली झालेल्या वाटणीपत्रकांच्या नकला आढळल्या आहेत. त्या हि खाली दिल्या आहेत. | शके १७०१ चे वाटण-पत्रक नांव स्वत:साठी शागर्दपेशासाठी कापडासाठी एकूण. १ माधवराव कृष्ण ... १५००० ... २३१ ... १००० ...१६२३१ २ सखाराम यशवंत ... ७००० १० १० ... ८२३१ ३ गणपतराव विश्वासराव ८००० ... ८७३१ ४ श्रीपतराव कृष्ण ... १००० ० ... १००० ५ नीलकंठराव भिवराव... १५००० १००० ...१६२८६ ६ जयवंतराव यशवंत... १०००० ५०० ...१०७३१ ७ रंगराव पुरुषोत्तम ... । ४००० ५०० ... ४७३१ ८ केशवराव व्यंकटेश... ७००० ... १७६ । ... ८११६ |: : : : : :

      • ०४
: : : : : : ।

७४११७ एकूण ६७००० | १६१७ ५५०० शके १७१० चे वाटणीपत्रक शागीदपेशासुद्धा कापड. स्वतःसाठीं १ माधवराव कृष्ण ... १५२३१ २ नीलकंठराव भिवराव... १५६८६ ४०७ एकूण. |•• ४०० १५६३१ १६०८६