। पाणिपतची बखर चिरंजीव विश्वासराव साहेब यांची रवानगी केली पाहिजे. अशी मसलत करून, समागमें प्रमुख सरदार नामांकित देऊन हिंदुस्थान प्रांती रवानगी केली. त्यांची नावनिशी बितपशील असामीः-- १ मल्हारजी होळकर. १ जनकोजी शिंदे... १ दमाजी गायकवाड, १ यशवंतराव पवार. १ समशेर बहादर. १ त्रिंबकराव सदाशिव.। १ नाना पुरंदरे. सोनजी भापकर. इस १ विठ्ठल शिवदेव., F१ उमाजी महारणे। १ तुकोजी पवार, ३१ रामराव खंडोजी देवकांते. १ सिधोजी कामरे. १ सयाजी ठानगे. १ गोपाळराव, १ गोविंदराव चंदेले. १ सुलतानराव निंबाळकर १ हणमंतराव सोनवणकर. ३ रघुनाथजीवावा. १ बहिर जी शेडगे. १ गोंविदपंत. १ अप्पाजी जाधवराव, १ संताजी आटोळे. १ नारायणराव मोहिते. १ देवजी शिवनेरे. १ बळवंतराव गणपत. १ शामराव गणेश. १ आनंदराव पवार. १ लिगोजी नारायण. १ नरसिंगराव बांडे. १ मानसिंगराव बांडे. १ बळवंतराव विनायक. १ बाजे' लोक. १ हुजरात. १ विसाजी महारुद्र. १७ ।। १८ ३. फौजेचा बंदोबस्त, यमुनातटाकास भाऊ दाखल दूप्रमाणे नामांकित सरदार बरोबर व या खेरीज चाळीस हजार १) बाजे लोक-किरकोळ-लोक. (२) सदहंप्रमाणे -याखेरीज पूणे प्रत। | अधिक नावे आहेत ती-नागोजी रणदिवे, रामचंद्र नरहर, शिवाजी गंगाधर, गोपाळ गणेश.
पान:पाणिपतची बखर.pdf/48
Appearance