७८ पाणिपतची बखर कितीकांचे तोतये जाहाले - भाऊसाहेबांचा तोतया सुखनिधान प्रसिद्धच आहे, हरिपंत फडके व जनकोजी शिंदे यांचेही तोतये झाले. भाऊसाहेब केवळ ... मंगळवारीं पौष शुद्ध २ अवतार संपविला-- पानिपतचे निकाली युद्ध १४ जानेवारी १७६१ रोजी, बुधवार पौष २७ अष्टमीस झाले. या बखरीतील तिथी चुकलेली आहे. शेजवलकर व रियासतकार सरदेसाई दोघांनीं पौष शुद्ध अप्टनी हीच तिथी ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारें ग्राह्य मानली आहे. सटवोजी जाधवरावाचे दोन्ही पत्रांत हीच तिथी येते. ( राजवाडे खंड १, क्र. ४०९) पौश शुद्ध अष्टमात श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांणी आपल्या फौजेनिशीं अब्दालीवरी चालोन गले - ( राजवाडे खंड १, क्र. ४०६) मध्ये - निदान प्रतंग जाणोन पौप शुद्ध अष्टमी बुधवारी हल्ला केला. असा उल्लेख आहे. नाना पुरंद-यांच्या मातोश्रीला लिहिलेल्या पत्रात (पु. द. ३, क्र.२०९) पौरा शु ॥ ८ अष्टमीस श्रीमंतांनी गिलज्याचे फौजेसी जाऊने युद्धे मात्र मातवर केले म्हटले आहे. याखेरीज पहा-नाना फडणीस पत्र ( पु. ६ १, क्र. ४१७ ) भाऊसाहेबांचे ठिकाण लागले नाही असा उल्लेख कांहीं कागद पत्रांतून येतो तर कांहीं कागदपत्रोत, रणांगणावर नंतर भाऊसाहेबांचे प्रत सांपडले व त्याचेवर अग्निसंस्कार करण्यात आला असे उल्लेख आढळतात: ६९ फारशी ग्रंथ खजानाये अमिरा नजीबखान चरित्र शहानामाये अहमदिया तारीखे फैजवक्ष मनाजिल अल्फतूह इमादुस्सादत्त तारीखे सुलतानी ग्रंथकार। पा. संग्राम्. पृ. बिलग्रामी बिलग्रामी ५९ नुरुद्दीन निजामुद्दीन ७३ शिवप्रसाद ७८ शाम्लू सय्यद गुलामअली नकबी.. सुलतान महमदखान दुराणी १७० १२० १४८
पान:पाणिपतची बखर.pdf/123
Appearance