पान:पाकिस्तानचे संकट.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिदुसंघटनेचा महामंत्र २३९ पणाची धोरणे आंखण्याची चू । करण र नसतील तर, हिंदूंना विश्वासांत घेऊन, हिंदूंच्या ठिकाणी असलेल्या उदात्त गुणांना मान्यता देऊनच त्यांना वागावें लागेल. या अमेरिका व इंग्लंड यांना यापूढे जगांतलें आपलें संयुक्त स्थान । ... मानाने टिकवावयाचे असेल तर, हिंदूंना समान दर्जा देऊन व का हिंदंच्या सर्वांगीण वाढीला अवसर देऊन वागण्याशिवाय त्यांना - गत्यंतरच नाही! परिस्थितीचा फांसा हिंदंना अनुकुल दान देणार अशी लक्षणें दिसत आहेत; आपण मात्र हिंदु म्हणूनच जगण्याचा व हिंदु म्हणूनच मरण्याचा निर्धार केला पाहिजे ! पाकिस्तानचे संकट पार उलथून टाकण्याचे बुद्धिबळ व बाहबळ आपल्याला जर कशामुळे लाभणार असेल तर तें या निर्धारामुळेच लाभेल! , चाल यद्ध सुरू होण्यापूर्वी कित्येक वर्षांपासून, जर्मनी, जपान रशियाप्रति देश हिंदुस्थानचे आपसांत वाटप कसे करून घ्यावयाचे याबद्दलच्या योजना आंखण्यांत रमन गेले होते व या वाटपाच्या योजना आज तयारहि आहेत, असें वत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. हिंदूंना इंग्रजांचें दास्य नको आहे त्याप्रमाणेच इतर कोणाचेंहि दास्य हिदूंना नको आहे. हिंदुस्थानचे वाटप करण्याचे संकल्प सिद्ध होऊ लागले तर, स्वतःजवळ असेल नसेल ते सगळे बळ एकवटून हिदंना लढावें. लागेल! . आणि असा प्रसंग दुर्दैवाने आलाच तर, आजवर ज्या इंग्रजांनी हिंदूंबद्दल अविश्वास बाळगिला ते इंग्रजच हिंदंनी सुरू केलेल्या या संग्रामांत हिंदूंना शक्य ती मदत करतील! अशा गोष्टी घडल्याचे दाखले इतिहासांत नमूद आहेत. हिंदुस्थानांत आपली माता प्रस्थापित होत नाही असे १८ व्या शतकाच्या शेवटी फ्रेंच मुत्सद्यांना कलन चकलें! जे आपल्या हाती लागले नाहीं तें निदान इंग्रजांच्या तरी दतों लागं नये या हेतूने त्या काळांतोल फ्रेंच मुत्सद्दी, इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या भारतीय सत्ताधाऱ्यांना शक्य ती मदत करीत असत. हिंदुस्थान आपल्या हातचें गेलें तर तें निदान इतर कोणाच्या हाती जाऊं नये या स्वार्थीच