पान:पाकिस्तानचे संकट.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ - पाकिस्तानचे संकट कि पोटांत हिंदुत्वाची भावना ठेवून, भिडेखातर काँग्रेसमध्ये राहणारी माणसें आत्मवंचना करीत आहेत, असाच गांधीजींच्या लिहिण्याचा आशय असावा. हिंदूंच्या हिताच्या दृष्टीने काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री झालेली आहे; तुम्हांला हिंदु म्हणून हिंदुसमाजाचे हित साधणे जरूर वाटत असेल तर तुम्ही माझ्या आशीर्वादाने वेगळा संसार थाटा,असें गांधीजीच सुचवीत आहेत; पण, 'ऊर्ध्वबाहुविरोम्येषः नैव कश्चित् शृणोति माम्' अशी त्यांची स्थिति होत असून, मोठमोठे हिंदु पुढारी काँग्रेसमध्येच घुटमळत राहून, हिंदुसमाजाला अन्याय करीत आहेत, हे दुर्दैव होय. Where will you buy Account Books? We stock Ledger Books and Cash Books of English System, and we also arrange to provide the same in special forms according to requirements. TR. P. Datar, Paper Merchants, 889, Sadashiv Peth, Reay-Market Road near Tulsibag. T