पान:पाकिस्तानचे संकट.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट ... (ब्रिटिश प्रांतांना स्वतःचे फेडरेशन मिळालेले आहे आणि या फेडरेशनच्या मध्यवर्ति कारभारांत जबाबदारी मिळावी अशी मागणी करण्याचा त्यांना अधिकार आहे.) गाया डॉ. आंबेडकर हे आपला Thoughts, on Pakistan हा ग्रंथ सजवीत होते त्या वेळींच काँग्रेसने पूणे येथे ठराव करून मध्यवर्ति कारभारासाठी राष्ट्रीय सरकारची स्थापना व्हावी अशी मागणी केलेली होती. पूर्वीच अस्तित्वात आलेल्या फेडरेशनचा कळस लोकायत्त स्वरूपाचा व्हावा पंडरोग (अनिमिया) व रक्तक्षयावर गुणकारी ! सर्व डॉक्टरांनी शिफारस केलेले STORधका तापानंतरची अशक्तता घालविते. -आयुर्वेद रसशाळा | पुणे लि. पुणे SHARE