पान:पाकिस्तानचे संकट.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट कल्पना चमकून गेलीहि होती म्हणतात ! खरी गोष्ट काय हे डॉ. आंबेड़करांनाच माहीत असण्याचा संभव विशेष; कारण, भोवताली चाललेल्या अनेक गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे! हिंदूंशी जमत नाही असे म्हणून आपला वेगळेपणा व्यक्त करण्याची इच्छा कोणाला कोणत्या प्रेरणेमुळे होते हे समजणें अगर सांगणे सोपे नसले तरी, अशी इच्छा होते हैं मात्र खरें. हिंदूंपासून वस्तुतः अभिन्न असलेल्या लोकांच्याहि मनांत ही इच्छा कशी उद्भवते याचे विवेचन डॉ० श्री. व्यं. केतकर यांनी केले आहे. ते लिहितात : ज्यास हिंदूंच्या समाजांतून फुटून जावें असें वाटेल तो हिंदु या शब्दाची व्याख्या संकुचित आणि प्रसंगी अपमानकारक करतो आणि ज्यास हिंदुसमाजांत आपला अंतर्भाव असावा असे वाटतें तो तीच व्याख्या विस्तृत करतो... ज्या जैनांस आपण हिंदूंपेक्षां निराळे व्हावें وصمت ك=مم=gلام ممے कॉमनवेल्थ'ची विजयपताका । १९४०चे पूर्ण झालेले विमे ४५ लक्षांहून अधिक कंपनीची मालमत्ता ....२७ ८३,००० रु. लाइफ फंड .... ....२०,६३,००० रु. कंपनीचे चाल विमे .... १ कोटींहून अधिक 'कॉमनवेल्थ'ची पॉलिसी म्हणजेच सुखी जीवनाचा आधारस्तंभ कॉमनवेल्थ अशु. कंपनी लि. सर्वत्र एजंट पाहिजेत. ] पुणे शहर चेअरमन अॅक्टिग ऑफिस-सुपरिटेंडेंट खा. ब. एम. एन मेथा एम. एन. भागवत . I. 2. M. B. E. पि B.A.