पान:पाकिस्तानचे संकट.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी . संस्थान क्षेत्रफक्ष लोकसंख्या । उत्पन्न (रु.) | ३,२१७ १,१३६ कोल्हापूर,... सांगली सावंतवाडी जंजिरा मुधोळ. जमखंडी मिरज-थोरली पाती मिरज-धाकटी पाती कुरुंदवाड-थोरली पाती कुरुंदवाड-धाकटी पाती अक्कलकोट । फलटण जत ५२४ ३४२ १९६॥ १८२॥ ९,५७,१३७ २,५८,४४२. २,३०,५८९ १,१०,३८८ ६२,८३२ १,४१,५४६ १,१४,२८२ ९३,९३८ ४०,६८६ ४४,२०४ ३९,५८३ ९२,६०५ ५८,७६१ ९१,१०२ ७६,५०७ ३५,४५४ ५२,०३,७०१ १५,९७,००० ६,४२,९५१ ८,८५,६४३ ३,३४,००० ५,७४,००० ९,३९,००० ४,६६,००० ३,३२,००० २,३२,८७३ १,८५,००० ६,५९,००० ८,४७,००० ३,१०,००० ३,१८,००० १,७७,००० ४९८ ३९७ ९८० औंध ५०१ रामदुर्ग . १६९ पंजाबलगतची संस्थाने 'पंजाब स्टेटस' या नावाने ओळखला जाणारा संस्थानांचा गट मुळांत खूप मोठा आहे. या गटांत ४५ संस्थाने आहेत. पण, ज्यांचे क्षेत्रफळ पुरें १०० चौरस मैलहि नाही अशी संस्थाने या गटांत पुष्कळच असल्यामुळे, घटना कायद्यांतल्या १४ व्या गटांत या भागांतल्या संस्थानांचा नामनिर्देश करतांना फक्त १५ संस्थानांनाच महत्त्व देण्यात आलेले आहे. या सर्व संस्थानांची मिळून लोकसंख्या जवळजवळ ५० लक्ष आहे. काही विभागांत मसलमान लोकवस्तीचे प्रमाण शेकडा ३५ इतके आहे. मालेरकोटला, फरीदपूर, भावलपूर वगैरेंचे संस्थानिक मसलमान आहेत. महत्त्वाच्या संस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : . ..