पान:पाकिस्तानचे संकट.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ गंग पाकिस्तानचे संकट जव्हार हे महाराष्ट्रीय संस्थान याच गटांत समाविष्ट करण्यांत आले आहे. या गटांतील काही प्रमुख संस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : । क्षेत्रफळ संस्थान (चौरस मैल) | लोकसंख्या उत्पन्न (लक्ष रु.) ३,७९१ २,९६१ - ३,३३७ १,५१७ २७ .. नवानगर भावनगर जनागड. राजपिपला धरमपूर लुनावाडा राधनपूर इदर जव्हार राजकोट ७०४ ३८८ १,१५० १,६६९ ३०८ २८३ ४,०९,१९२ ५,००,२७४ ६,७०,५१५ २,०६,०८५ १,१२,००० ..९५,१६२ ७०,५३० २,६२,६६० .५७,२६१ ७५,५४० à ñ : Vo vnxx % दक्षिण महाराष्ट्र संस्थाने कोल्हापूर, सांगली, मिरजप्रभृति १६ महाराष्ट्रीय संस्थानांचा मिळून क्रमांक १३ चा गट बनविण्यांत आला आहे. या गटांत जंजिरा हें मसलमानी संस्थान आहे. या सर्व संस्थानांची मिळून लोकसंख्या सुमारे ४५ लक्ष असून या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण शेकडा ९ आहे. या संस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : आपले केमिस्टस् व ड्रगिस्टस् कोण, ते आधी ठरवा. एन. महादेव अॅड को. केमिस्टस् अँड ड्रगिस्टस् लक्ष्मीरोड नाका, सिटीपोस्टानजीक, पुणे