पान:पाकिस्तानचे संकट.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी ११७ वार्षिक उत्पन्न सरासरी १६ लक्ष रुपये आहे. कोटा संस्थानचे क्षेत्रफळ ५,६८४ चौरस मैल असून वार्षिक उत्पन्न ५३ लक्ष रुपये आहे. अल्वारचे क्षेत्रफळ ३,१५८ चौरस मैल आहे. वार्षिक उत्पन्न ४० लक्ष रुपयांच्या आसपास आहे. .. मध्यभारतांतील इंदूरप्रभृति संस्थाने संस्थानांच्या अकराव्या गटांत इंदूर, भोपाळप्रभृति मध्यभारतीय संस्थानांचा समावेश केलेला आहे. या गटांतल्या लहानमोठया सर्व संस्थानांची संख्या २९ आहे. या सर्व संस्थानांची मिळून लोकसंख्या ६६,३२,७९० असून या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण ४.६ आहे. प्रमुख संस्थानांचें क्षेत्रफळ, लोकसंख्या व वार्षिक उत्पन्न यांच्याविषयींची पुढील माहिती उपलब्ध आहे : भोपाळ व जावरा येथील संस्थानिक मुसलमान आहेत, संस्थान क्षेत्रफळ चौरस मैल लोकसंख्या वार्षिक उत्पन्न (लक्ष रु.) १२६ ८० इंदूर ९,९०२ । १३,२५,०८९ भोपाळ ६,९२४७,२९,९५५ । रेवा नाली १३,००० १५,८७,४४५ ओर्छा २,०८० . ३,१४,६६१ । दतिया, ९१२: । १,५८,८३४ धार १,८००, । २,४३,५३० देवास (थोरली पाती) ४४९ ८३,३२१ देवास (धाकटी पाती)। ४१९ । ७०,५१३ . जावरा ६०२ १,००,१६६ ५१.८० १३.८२ । १३७५ १७.५ .६७५ ६.७५ - १२.५ _गुजराथ-काठेवाड भागांतील संस्थाने बडोदें संस्थान वगळून गुजराथ-काठेवाड भागांतल्या सर्व संस्थानांचा मिळन क्रमांक १२ हा गट बनविण्यात आला आहे. या गटांत २९ संस्थानांची गर्दी झालेली आहे. या सर्व संस्थानांत मिळून जवळजवळ ४० लक्ष लोक राहतात व या एकंदर वस्तीत मुसलमानांच्या वस्तीचे प्रमाण शेकडा १३ आहे. जुनागड, खंबायत, राधनपूर, सचीन, वगैरे संस्थानें मुसलमानी आहेत. Y