पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ करार करणे. प्रक० ३५ प्रक० २४. करार करणे. (निर्ग० २४.) १. आणि त्या गर्जना व जाळ व करण्याचा शब्द व धूम्रमय डोगर हीं सर्व लोकांनी पाहिली; यास्तव लोक पळाले व दूर उभे राहिले आणि ते मोश्याला ह्मणाले: “तूं आह्मासी बोल, झणजे आह्मी ऐकू, परंतु देव आमासी न बोलो बोलला तर आह्मी मरूं" *). लोक तर दूर उभे रा- हिले, परंतु मोशे निबिड काळोखांत जेथें देव होता तेथे गेला, आणि परमेश्वराने मोश्याला सांगितलेः “तूं व अहरोन, नादाब व अबीह ( अहरो- नाच्या पुत्रांपैकी वडील) व इस्त्राएलाच्या वडिलांतील सत्तर जण परमे- श्वराजवळ चढून या, तरी दुरून भजन करा. आणि मोश्याने मात्र परमेश्वराजवळ यावे.” आणि मोश्याने सकाळी डोंगराखालीं इस्राएला- च्या बारा वंशांप्रमाणे बारा खांबांची वेदी बांधली आणि त्याने इस्राएला- च्या संतानांतील तरणे (ज्येष्ठ पुत्र)) यांस परमेश्वराजवळ होम व शांत्यर्प- णे करायास पाठविले. आणि मोश्याने अधैं रक्त घेऊन वाट्यांत ठेवले व अधैं रक्त वेदीवर शिंपडले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लो- कांच्या कानी वाचले, तेव्हां सर्व लोकांनी मटले की "जे परमेश्वराने सांगितले ते अवघे आह्मी करूं व मानूं.” मग मोश्याने रक्त घेऊन लोकां- वर शिंपडून मटले: “पाहा, या अवघ्या गोष्टीविषयीं जो करार परमे- श्वराने तुह्मासी केला त्याचे हे रक्त आहे" ).

  • ) याजकांचं राज्य होण्याकरितां सर्व लोकांस बोलावणे होते, परंतु याजकपणाचे कार्य

करायास अद्याप आपली सिद्धता झाली नाही असं लोकांस वाटले. आपणास न्यांस स्वतः मध्यस्थाची गरज होती. या कारणास्तव जुन्या करारांत विशेष या स्थापायानें अगत्य होते. इस्राएलास याजक होण्यास बोलावणे केवळ न. परिपर्ण झालें, कारण की खिस्ती लोक सर्वच याजक आहेत. त्यांस दसन्या याजकीची गरज नाही. कां को यांनी सनः प्रभूसमोर उभे राहून विनंतीपूर्वक प्रार्थना करावी म्हणन त्यांस परवानगी आहे. अहरोन व त्याचे पुत्र यांस अद्याप याजकपणाची दीक्षा मिळाली नव्हती, याज- गळे पूर्वीच्या रीतीप्रमाणे या प्रसंगांत लोकांचे ज्येष्ठ पुत्र यांनी याजकपणाचें कार्य केले. वेदी. ही देवाची वस्ती आहे असे समजन करारसंबंधी रक्ताचा अर्ध भाग वेदी- वर आणि त्याचा दुसरा अर्ध भाग लोकांवर शिंपतात. परंतु ते दोन भाग मिळन एक वसु जसी आहे, तसे कराराच्या योगान देवाचा व लोकांचा समेट होऊन त्यांचं खरो-