पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३४] आज्ञा देणे. ८१ दरारीपाटमवर कोरिल्या. ज्या आज्ञा देवावरील आणि पृथ्वीवर जे त्याचे प्रतिनिधि (आईबाप किंवा सरकार अथवा कोणताही अधिकारी) यांवरील प्रीतीसंबंधी आहेत. त्या पहिल्या पाटीवर,आणि आपल्या शेजाऱ्यावरील प्रीतिविषयींच्या आज्ञा दुसन्या पाटीवर लि. हिल्या असाव्या. याला अनुसरून येश खीस्ताने दाहा आज्ञांचा सार या दोनच आज्ञांत टिला आहे, झणजे “तझा देव प्रभ यावर तूं आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने प्रीति कर; हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. आणि टमरी तो इजसारखी आहे की.तं जसी आपणावर तसी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर. या दोन आज्ञात सर्व नियमशास्त्र व भविष्यशास्त्र आटली आहेत" (मान्थी २२, ३७-४०). देवाने प्रारंभापासून आपले नियम मनुष्याच्या अंतःकरणांत लिहून ठेविले आहेत (रोम० २.१४. १५.) आणि हे नेम सदसद्विवेकाची वाणी होय. परंतु पापाच्या योगाने हा आम्हांमधील नेम दुर्वळ होत्साता पापी कित्ता, चाल, वहिवाट ब पापाचरणांत अभ्यास यांहींकरून अधिकच अशक्त व अस्पष्ट होत चालला आहे. यास्तव यथायोग्य- पण देवाची इच्छा जाणण्याकरिता अंत:करणांत लिहिलेले नियमशास्त्र आतां पुरत नाही.म्ह- न देवाने पन्हा आपली पवित्र इच्छा प्रगट करून तिजाविषयों अंतर न पडावे पण सर्वकाळ साक्षी व्हावी याकरिता ती पवित्र शास्त्रांत लिहिली आहे. नियमशास्त्राचा आशीर्वाद हाच आहे की,"जर कोणी मनुष्य माझे नियम भाचरोल, तर तो त्यांकडून वांचेल" (लेवी० १८, ५). परंतु त्याचा शाप हाच की, "जो या शास्त्रांतील गोष्टी आचरून पाळीत नाही त्याला शाप असो" (अनु० २७, २६,). नियम- शास्त्र तर मनुष्यास जीवनासाठी दिले होते, परंतु ज्याक इन जीवन प्राप्त होत नाही, याचा दोष देवाकडे नव्हे, तर मनुष्याकडे आहे, कारण की पूर्ण पवित्रता व न्यायीपण प्राप्त करून घ्यायास मनुष्याने पापाच्या योगाने आपणाला अशक्त करून घेतले आहे. याविषयीं गोल गल० ३, १०, यांत असें ह्मणतो की: “नियमशास्त्रांतील कमीने जे अहित ते सर्व शापाखाली आहेत...आणि नियमशास्त्राकडून कोणीही देवासमोर न्यायी ठरत नाहीं हे उघड आहे." नियमशास्त्राच्या आशीर्वादाकडून जीवनाची प्राप्ति साधत नसल्यामुळे जो शाप आपणावर झाला त्याच्या योगाने तरी आपण जीवनाच्या मार्गाकडे वळावें असी देवाची ज्ञान- संपन्न व कपायुक्त योजना आहे. नियमशास्त्राविषयी पौल तर गल०३,२४,यांत असें सांग- तोः आझी विश्वासावरून न्यायी ठरावें झणून नियमशास्त्र आहाास खीस्ताकडे पो- इंचवायास गुरु होते,,” कारण की.(रोम० ३, २०) "शास्त्राकडून पा- पाचा समज होतो," आणि पापाचा शाप व दंड यांपासून तारण पावण्याची उत्कंठा प्राप्त होती. यारोतीने ड्या मनुष्याला पापाची माहिती झालो आहे व पापाच्या दंडापासन मो- कळीक मिळवायास खीरताकडे वळतो तोही त्यापासून तारण ध्यायास उत्सुक होतो. 11