पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ वल्हांडण आणि मिसरांतून निघणे, प्रक० ३२ कोकरूं घ्यावे, आणि महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत ते तुम्ही राखावे, मग संध्याकाळी ते कापावे, आणि त्याच्या रक्तांतले कांहीं घेउन ज्या घरा- मध्ये ते ते खातात त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांवर व कपाळपट्टीवर शिंपडावे, आणि तुह्मी त्या रात्री ते बेखमीर भाकरीबरोबर खावें; आणि त्यांतील कां- ही सकाळपर्यंत ठेवू नका. तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमच्या पायांत आपली पायतणे व तुमच्या हातांत तुमची काठी असतांना उतावळीने ते खा; कांकी याच रात्री मी मिसर देशांत फिरेन आणि प्रत्येक ज्येष्ठ पत्र मारीन. आणि ज्या घरांमध्ये तुह्मी आहां त्यावरले रक्त तुमची खूण होईल, आणि मी रक्त पाहून तुह्मावरून जाईन. आणि मी मिसर देशाला मारतो. तेव्हां नाश करण्याची पीडा तुह्मावर येणार नाही. आणि तुह्मी आपल्या पिझ्या- नपिढी हा सण परमेश्वरासाठी पाळावा. सात दिवसपर्यंत बेखमीर भाकरी खा, सात दिवस खमीर तुमच्या घरी असू नये. आणि जो देश परमेश्वर तुह्मास देईल तेथें तुह्मी जाल, आणि तुमची लेकरे तुह्मास पुसतील हा नेम तुमचा काय आहे? तेव्हां असें ह्मणाः हा परमेश्वरासाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, कांकी याने मिसऱ्यांच्या ज्येष्ठ पुत्रांस मारिले, तेव्हां इस्राएला- च्या संतानांच्या घरांवरून गेला आणि त्याने आमची घरें राखली * ).

  • ) यज्ञपश, रक्त वेदीवर शिंपडीत असत. एथें तर रक्त दाराच्या बाह्यांवर

व कपाळपट्टीवर शिंपडले गेले, असे करण्याने इस्राएलाची प्रत्येक घरे जण परमेशरा- साठों पवित्र केलेली वेदी असी झाली. आणि त्यावरून परमेश्वराच्या दतान बहरिन जावे हे योग्य होते. खमीर झणजे भाकरी करण्याच्या फुगलेल्या उंडापैकी राखन ठेवलेला काही का तें खमीर दुसऱ्या पिठांत मिश्रित केले असता ते पिठ गप्तरूपे व निवांत फगत काही अधिक वेळ तसंच राहू दिल्याने सर्वे उंडा खमीराच्या अवस्थेत योन जाण्याची अवस्था त्याला प्राप्त होती. हे खमीर अपवित्रपणाची उपमा खरं जें वल्हांडण कोकरूं तें खीस्त आहे, आणि ज्याचें इस्त्राएल लोकांसाठी वली जेवण छाया व प्रतिबिंवरूप होते, ते आमा खीरती लोकांस प्रभूभोजनांत खगेगार प्राप्त होते. प्रक० १५२. ३. पाहा. २. मग मध्यरात्री परमेश्वराने मिसर देशांतील सर्व ज्येष्ठ पत्र जिवे मारले : फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून बंदिशाळेत जो कैदी होता. त्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत आणि पशूचे प्रत्येक प्रथम वत्स जिवे मारले. तेव्हां जिकडे तिकडे मोठा आकांत झाला, कांकी ज्यांत कोणी मेला नाही खर ज बल्हाड आया वीरती लोकांस प्रभूभाजनांत खरोखर