पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ प्रक० २९] मोश्यास बोलावणे. नाही. परंतु माझी जी आश्चर्याची कामें मी त्यामध्ये करणार आहे, त्या सर्वांकडून मिसराला मारीन, तेव्हां तो तुह्मास सोडील, आणि मी तुह्मा- विषयीं मिसऱ्यांच्या मनांत कृपा उत्पन्न करीन, मग रिकामे तुह्मी निघ- णार नाही.”

  • ) यहोवा या इनी शब्दाचा अर्थ "तो आहे" असा होतो. देव आपणास इस्रा-

एलामध्ये प्रगट करितो, त्यांमध्ये त्याने तारणाची योजना केली आणि त्यांतच त्याने तार- णाची तयारी केली आहे. या कारणामुळे वरील अर्थाप्रमाणे इस्त्राएलांत तो यहोवा आहे. यहोवा याचे भाषांतर पवित्र शास्त्राच्या मराठी तरजम्यांत सर्वदा “परमेश्वर" असे केले आहे. ३. मोश्याने उत्तर दिले की: “पाहा, ते मजवर विश्वास ठेवणार नाहींत.” परमेश्वर बोललाः "ते तुझ्या हातांत काय आहे?" हा ह्मणालाः "काठी आहे." परमेश्वराने सांगितले: "ती भूमीवर टाक." तेव्हां मोश्याने तसे केले, आणि ती साप असी झाली; आणि मोशे यापुढून पळाला. परंतु परमेश्वराने सांगितले की "याचे शेपूट धर!" त्याने त्याला धरिले, तेव्हां त्याच्या हातांत तो काठी असा झाला. आणि परमेश्वराने आणखी सांगित- ले. "तूं आपला हात आपल्या उरावर ठेव !" तेव्हां मोश्याने तसे केले. मग तो हात काढला, आणि पाहा, त्याचा हात कोडाने बर्फाप्रमाणे पांढ- रा झाला.आणि त्याने सांगितले: “तूं आपला हात पुन्हा उरावर ठेव !" तेव्हां पाहा, त्याच्या आंगासारिखा तो झाला. मग परमेश्वर ह्मणालाः "जर ते तुजवर विश्वास न ठेवून ह्या दोन्ही खुणांला मानणार नाहीत तर तं नदीतले पाणी घेऊन कोरड्या ठिकाणी ओत मग ते रक्त होईल" *).

  • ) इस्राएल लोकांची सुटका होणे आणि मिस-यांस शिक्षा करणे हे मोठे काम

मोश्याच्या हाताने व्हायाचे होते. झणून ह्या तीन अद्भुत खुणा मोश्याच्या हस्त- मबंधी आहेत. परंतु या कामासाठी मोश्याच्या हाताला स्वाभाविक योग्यता नव्हती देवाच्या सामर्थ्यांकडून त्याला केवळ ती मिळाली. १.) मोश्याची काठी जी त्याच्या हाताचा आधार ती मिसन्यांच्या मरण व नाशासाठी भयप्रद झाली. पाहिजे तेव्हा तो ती पुढे करी व पाहिजे तेव्हां मागे घेई. २.) अंतःकरणाचे स्थानों आहे, आणि त्या स्थानांत आपल्या लोकांबद्दल सूड घेण्याची व त्यांची सुटका कर. नी मोशे याची इच्छा होती, आणि या कामासाठीच त्याचा जन्मही झाला होता. हा प्रथम हे काम करायास उद्युक्त झाला, तेव्हा आपल्या लोकांच्या संगतीपास कोड्याप्रमाणे वेगळा झाला, परंतु दुसऱ्या वेळेस देवाची कृपा व सामर्थ्य यांकडन नि