पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोश्यास बोलावणे. [प्रक० २९ प्रक० 28. मोश्यास बोलावणे. (निर्ग० ३ व ४.) १. मोशे तर मिद्यानांतील याजक याची मेंढरे चारीत होता, आणि तो चारीत चारीत होरेब डोंगरापर्यंत गेला. तेव्हां परमेश्वराचा दूत झुडपां- तून अग्नीच्या जाळांत त्याला दिसला. तेव्हा त्याने न्याहाळले आणि पाहा, झुडूप अग्नीने जळत आहे,तरी झुडूप जळाले नाहीं *). आणि हा मोठा आ- श्वर्यकारक दृष्टांत पाहायास मोशे वळून तिकडे गेला, तेव्हां देवाने झुडपां- तून त्याला हाक मारून झटले: “मोश्या! मोश्या!" हा ह्मणाला : "मी एथे आहे." तो बोललाः "इकडे जवळ येऊ नको, तूं आपल्या पायांतून आ- पली पायतणे काढ, कां तर ज्या जागी तूं उभा आहेस ती पवित्र भूमि आहे ; मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इझाकाचा देव व या- कोबाचा देव आहे." मग मोश्याने आपले तोड झांकले, कारण देवाकडे दृष्टी लावण्यास तो भ्याला. आणि परमेश्वर बोललाः "जे माझे लोक मिसरांत आहेत त्यांचा जाच म्या पाहिलाच आहे. तर आतां चल, मी तुला फारोकडे पाठवितो, आणि तूं माझे लोक मिसरांतून आण."

  • ) हे झड़प देवाच्या धिक्कारलेल्या मंडळीची उपमा आहे. इस्राएल लोक संकटरूप

निर्मळ करण्याच्या अग्नीत होते. ते संकट त्यावर मिसयांनो योजिलें होते खरें, तरी इस्राएल लोकांस गाळून शुद्ध करावे असीच देवाची योजना होती आणि यासाठीच नरी ने झुडूप अग्नीने जळत होते तरी भस्म झाले नाही. २. तेव्हां मोशे देवाला ह्मणाला: "म्या फारो जवळ जावे आणि इस्रा- एलाच्या संतानांस मिसरांतून आणावे, असा मी कोण?” परमेश्वर बोलला: "मी तुझ्या सगती होईन, आणि म्या तुला पाठविले, याची तुला ही खण वा लोकांस मिसरांतून आणल्यावर तुह्मी याच डोगरावर देवाला भजाल." मोशे ह्मणाला : “पाहा मी त्यांकडे जाऊन त्यांस ह्मणेन की : तुमच्या पूर्व- जांच्या देवाने मला पाठविले आहे, आणि ते मला ह्मणतील त्याचे नाम काय? तेव्हां मी त्यांस काय सांगू?" देव बोलला : “मी जो आहे, तोच आहे; यास्तव तूं त्यांस असे सांग की, मी आहे,') असे ज्याचे नाम, त्याने मला तुह्माकडे पाठविले आहे. मी तुझास मिसरांतील कष्टापासून खनानी देशांत, दूध व मध वाहण्याच्या देशांत वर नेईन. परंतु मला ठाऊक आहे की, फारो बळकट हात लाविल्यावांचून तुह्मास जाऊ देणार