पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २२] योसेफाच्या भावांचा पहिला प्रवास. त्यांस मटले: “तुह्मी हेर आहां, देशाचे उघडेपण पाहयास आला." ते ह्मणाले : "माझ्या धन्या, असे नाही तर धान्य विकत घ्यायास तुझे दास आले आहेत. आमी खरे आहों, तुझे दास हेर नाहीत. आमी १२ भाऊ, खनानदेशांतील एका माणसाचे पुत्र आहो, धाकटा आज आम- च्या बापाजवळ आहे, आणि एक नाही." योसेफ त्यांस बोललाः "तेच म्या तुह्मास सांगितले, तुझी हेर आहां. जर तुमचा धाकटा भाऊ एथे न आला तर तुह्मी एथून जाणार नाही. तुह्मी आपणांतून एकाला पा- ठवा तो तुमचा भाऊ आणील, परंतु तुह्मी बंदांत राहा मणजे तुमच्यांत सत्यता आहे किंवा नाही या गोष्टीची परीक्षा होईल." तेव्हां त्याने त्यांस तीन दिवसपर्यंत बंदांत घातले * ).

  • ) आपले भाऊ पूर्वीप्रमाणेच अझूनही कठोर अंतःकरणाचे राहिले आहेत किंवा

नाहीत; आणि आपणासी जसे ते पूर्वी निर्दयपणाने वागले होते, तसेच वन्यामिनाविषयीं वर्ततील की काय? ही त्यांची परीक्षा पाहावी, झणून योसेफाने लागलीच आपल्या भावाला आपली ओळख दिली नाही. २. मग तिसऱ्या दिवसी योसेफ त्यांस ह्मणालाः "हे करून जगा,तुमचा एक भाऊ बंदीशाळेत राहो, आणि तुह्मी जा, आपल्या घरच्यांच्या भूके- साठी धान्य न्या. मग तुमचा धाकटा भाऊ मजकडे आणा, ह्मणजे तुमच्या गोष्टी खऱ्या ठरतील." तेव्हां ते एकमेकांस ह्मणाले: “आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहों खरे, कांकी आपण त्याच्या जीवाचें संकट पाहिले, तो आह्माजवळ काकळूत करीत होता, तेव्हां आमी ऐकि- ले नाही, यामुळे हे संकट आपणांस आले." योसेफ ऐकून समजला; हे यांस ठाऊक नव्हते, कां तर त्यांच्यामध्ये दुभाषी होता. तेव्हां योसेफ स्याजवळून मुरडून रडला. मग त्यांकडे परत आला आणि त्यांमधून त्याने शिमोनाला काढले आणि त्यांच्या देखतां त्याला बांधले. नंतर त्याने त्याच्या गोण्यांत धान्य भरायास आणि प्रत्येकाच्या गोणींत त्याचा पेका परत घालायास आज्ञा दिली, मग ते तेथून गेले. आणि खनान- देशांत आपला बाप याकोब याजवळ पोहचले, आणि आपणांस में झा- लेते सर्व त्यांनी त्याला सांगितले. मग ते आपल्या गोण्या रिकाम्या क- रीत असतां पाहा, प्रत्येकाच्या पैक्याची गांठोडी त्याच्या गोणीत आहे है पाहून ते भ्याले आणि याकोब ह्मणालाः "तुह्मी मला पुत्रहीन केले आहे.