पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ योसेफ दास व कैदी झाला. [प्रक० २० त्यांनी कळपांतील करडू मारून त्याच्या रक्तांत योसेफाचा झगा बुचकळून तो आपल्या बापाकडे पाठवून मटले: “हा आमास सांपडला आहे, आ. ळख, हा तुझ्या पुत्राचा झगा आहे किंवा नाहीं?" तेव्हां याकोबाने तो ओ- ळखून ह्मटले: “माझ्या पुत्राचा झगा! जनावराने त्याला खाले, योसेफाला फाडून टाकले आहेच." आणि याकोबाने आपल्या पुत्रासाठी बहुत दिवस शोक केला. सूचना.- योसेफाच्या व खीस्ताच्या वृत्तांतांतील गोष्टी बहुत अंशी समान आहेत, हे आश्चर्यकारक आहे ! येशू देहाप्रमाणे यहूद्यांचा बंधु असून त्याचा व यहूद्यांचा परस्पर जो संबंध तो योसेफ व त्याचे भाऊ यांच्या संबंधाकडून स्पष्ट दर्शविला आहे. येशू बापाकडून यहूद्यांकडे पाठविलेला होता; त्यांनी उगाच (कारणावांचून) त्याचा द्वेष केला;- त्यांनी सभा जमवून त्याला जीवे मारण्याचा मनसोबा केला;-यहूदाने त्याला तीस रुपयांसाठी विकून टाकिले; त्यानंतर येशू विदेशांच्या साधीन झाला इत्यादि. प्रक० 20. योसेफ दास व कैदी झाला. (उत्प० ३९३ ४०). १. इश्माएली लोकांनी तर योसेफाला मिसरांत पोटीफार नामें फारो- च्या राजरक्षकांचा नायक याला विकले. परंतु परमेश्वर योसेफासंगती होता. आणि त्याने जे काही केले ते त्याच्या हाताकडून परमेश्वराने सफळ केले. यास्तव पोटीफाराने त्याला आपल्या घरावर ठेविले, आणि आपले जे कांहीं होते, ते त्याच्या हाती दिले. आणि योसेफ सुंदर व देखणा होता. आणि असे झाले की, त्याच्या धन्याच्या बायकोने योसेफावर आपली दृष्टी ठेविली आणि त्याला मोहांत घातले. परंतु त्याने नाकार करून तिला ह्मटले: “पाहा, मजजवळ घरांत काय आहे हे माझा धनी जा- णत नाही, आणि त्याने तुजशिवाय आपले अवघे माझ्या हाती दिले आहे, कांकी तूं त्याची बायको आहेस; तर ही मोठी दुष्टाई मी कसी करूं? देवा- सी पाप कसे करूं?" आणि असे झाले की, तो आपला कारभार करायास घरांत गेला, आणि घरच्या माणसांतील कोणी तेथे घरांत नव्हता, ते- व्हा तिने त्याचा पदर धरून हटले "मजपासी नीज." पण तो आपले वस्त्र तिच्या हातांत सोडून पळून बाहेर गेला. तेव्हा तिने आपल्या घरच्या मा-