पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ याकोबाचे स्वस्थानास परत येणे. [प्रक० १८ तेव्हां राहेल व लेआ यांनी त्याला उत्तर दिले: “देवाने जे कांहीं तुला सांगितले ते कर." मग याकोब उठून आपली लेकरें व आपल्या बायका यांस उंटांवर बसवून आपले सर्व धन घेऊन आपला बाप इझाक याकडे खनान देशास जाण्यासाठी निघाला. मग याकोब पळून गेला, हे तिसऱ्या दिवसीं लाबानाला कळले. तेव्हां त्याने त्याच्या पाठीस लागून गिलाद डोंगरांत त्याला आटोपले. परंतु देवाने लाबानाजवळ रात्री स्वप्नांत येऊन त्याला मटले: “खा याकोबासी बरे किंवा वाईट बोलू नये, ह्मणून आप- णाला संभाळ." तेव्हां लाबान याकोबाजवळ जाऊन बोललाः "तूं लपून छपून कां पळालास, आणि माझ्या कन्या यांस चुंबन करायाची सवड मला मिळू दिली नाही. तुमचे वाईट करणे माझ्या हातांत आहे, परंतु तुमच्या बापाच्या देवाने मला असे सांगितले की: "तूं याकोबासी बरे किंवा वाईट बोलण्यापासून आपणाला संभाळ." तेव्हां याकोब व लाबान यांनी परस्पर शांति राखण्याविषयी करार केला. मग याकोब आपल्या वाटेने गेला आणि देवाचे दूत त्याला भेटले आणि त्यांस पाहून याकोब ह्मणालाः "हे देवाचे सैन्य." आणि त्याने त्या जाग्याचें नांव माहानाइम (सैन्ये ) ठेवले *).

  • ) दूतांची ही दोन सैन्ये जणू देवाचे जासूद होती. पचनदत्त जो याकोवाचा

दशे त्यांत राहायाला तो आता परत आला, ह्मणून त्या दूतांनी त्याचे आगत स्वागत करावे, आणि देवाचें सहाय व संरक्षण प्राप्त होईल, याविषयी त्यांनी याकोबाला , सन द्यावे याकरिता दत आले होते. प्रक० १८. याकोबाचें स्वस्थानास परत येणे. (उत्प० २२–३५). १. मग याकोबाने आपला भाऊ एसाव याकडे जासूद पाठवून सांगविले की: “तुझ्या दृष्टीत मला कृपा पावू दे." नंतर जासूद याको- बाकडे परत येऊन ह्मणाले: “आह्मी तुझ्या एसाव भावाकडे गेलो आणि तो तुला भेटायास ४०० माणसांसुद्धा येत आहे." हे ऐकून याकोब फार भ्याला, आणि त्याने आपल्या सहीत अवघे लोक व कळप ही विभागून दोन टोळ्या केल्या आणि मटले: "एसावाने एका टोळीवर येऊन तिला हाणले तर उरलेली टोळी निभावेल." आणखी प्रार्थना करून याकोब ह्मणालाः "माझा बाप अब्राहाम याच्या देवा व माझा बाप इझाक याच्या