पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६] पदनअरामास याकोबाचे जाणे. ३९ प्रक० १६. पदनअरामास याकोबाचे जाणे, (उत्प० २८.) १. याकोब तर बैरशेब्याहून हारानास जायास निघाला, आणि तो एका ठिकाणी पोहंचून सूर्य मावळला ह्मणून तो तेथे उतरला, आणि स्या ठिकाणाचे धोडे उशास घेऊन निजला. आणि त्याला स्वप्न झाले की, एक शिडी पृथ्वीवर उभी केली होती, आणि तिचा शेंडा आकाशास लागला होता आणि तिजवरून देवाचे दूत चढत व उतरत होते; आणि तिजवरती परमेश्वर उभा राहून बोलला: “मी परमेश्वर तुझा बाप अब्रा- हाम याचा देव व इझाकाचा देव, ज्या भूमीवर तूं निजला आहेस, ती तुला व तुझ्या संतानाला देईन, आणि पृथ्वीच्या रजांइतके तुझे संतान होईल, आणि तुजकडून व तुझ्या संतानाकडून पृथ्वीतील अवघीं कुळे आशीर्वाद पावतील. आणि पाहा, मी तुजसंगती आहे, आणि जेथे जेथे तूं जासील त्या सर्व ठिकाणी मी तुला राखीन, आणि मी तुला या देशांत परत आणी- न" *). तेव्हां याकोब आपल्या झोपेतून जागा होऊन ह्मणाला : “निश्चयें परमेश्वर या ठिकाणी आहे, तथापि मला समजले नाही. ही जागा किती भयंकर! हे केवळ देवाचे घरच आहे, आणि हे आकाशाचे दार आहे?" आणि याकोब पाहटेस उठला आणि उशाचा धोडा घेऊन स्तंभ असा ठेवला व त्याच्या माथ्यावर तेल घातले, आणि त्या ठिकाणाचें नांव बेथेल (देवाचें घर ) ठेवले. आणि याकोब नवस करून ह्मणालाः “जर देव मजसंगती असत जाईल व मी जातो त्या वाटेत मला राखील, आणि मला खायास अन्न व ल्यायास वस्त्र देईल, आणि मी आपल्या बापाच्या घरी सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव असा होईल ; आणि जो धोडा म्या स्तंभ असा ठेवला आहे तो देवाचे घर होईल. 2*) आकाशापर्यंत उंच जी शिडी याकोबाने स्वप्नात पाहिली, ती काय आकाशांतन पृथ्वीवर येण्यास पुलाप्रमाणे होती. आपल्या करारांतील लोकांमध्ये देवाचें प्रगटविणे, या ची ती उपमा आहे, आणि परमेश्वराचे वरल्या पायरीवर उभे राहगें हे असे दाखविते की, तो स्वतां पृथ्वीवर उतरायास प्रवृत्त होता. आणि पुढे खोस्ताकडून जो देवाचा अवतार होणार होता तो दर्शविला आहे. २. तेव्हां याकोब पूर्वेकडल्या देशास गेला, आणि एका दिवसी शे- तांतील एका विहिरीपासी पोहचला. तेथे तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप पाणी पिण्याकरितां बसलेले होते, तेव्हां याकोबाने मेंढरांच्या पा-