पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ प्रक० १५] इझाकाचे पुत्र. उतून बैस व माझी पारध खा, मग तुझा जीव मला आशीर्वाद देवो.” इझाक ह्मणाला: "माझ्या पुत्रा, तुला इतकी लवकर मिळाली हैं काय?" तेव्हां त्याने मटले: “तुझा देव परमेश्वर याने माझ्या हाती लागू दिली." मग इझाक ह्मणाला : “माइया पुत्रा, आतां जवळ ये, तूं माझा पुत्र एसावच आहेस किंवा नाहींस हैं जाणायास मी तुला चांचपतो. आणि इझाकाने त्याला चांचपिले व म्हटले: “वाणी याकोबाची वाणी, पण हात एसावाचे हात आ- हेत.” तेव्हां त्याने अणखी मटले: “तूं माझा पुत्र एसावच काय?" तेव्हां हा ह्मणाला. "मी आहे." नंतर इझाकाने खाल्ले व प्याले आणि मटले: "मा इया पुत्रा, आतां जवळ ये व माझे चुंबन घे." तेव्हां त्याने त्याचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेतला आणि त्याला आशीर्वाद देऊन मटले: “देव तुला आकाशांतील दंव व भूमीची पुष्टता आणि पुष्कळ धान्ये व द्राक्षरस ही देवो. लोक तुझी सेवा करोत व प्रजा तुला नमोत; तूं आपल्या भावांचा धनी हो, आणि तुझ्या आईचे पुत्र तुला नमोत; तुला शाप देणारे शापग्रस्त होवोत, आणि तुला आशीर्वाद देणारे आशीर्वादीत होवोत!" *)

  • ) इझाकाने पाप केले, कारण देवाने सांगितले होते की, "वडील धाक ट्याची सेवा

करील (अ० २५ ओ. २३ ), हे त्याला ठाऊक असतांही एसावाला आशीर्वाद द्यायाची त्याची इच्छा होती. रिवकेने पाप केले ते हे की, परमेश्वर आपल्या इच्छेप्रमाणे कार्य ख चीत करील, असा तिने देवावर भरवसा न ठेवून आपली युक्ति चालविली. एसावाने पाप केलें कसें, तर भापले ज्येष्ठपण त्याने धिक्कारून विकून टाकले असता ते आतां आ- पल्यासाठी मिळवायास पाहतो. आणि या कोवाने पाप केलें, कारण ज्या गोटीविषयी त्याला आज्ञांकित व्हायाचे नव्हते, त्या गोष्टीविषयी त्याने आपल्या आईचे बोलणे मान्य केले. अणखो ज्येष्ठपणावर त्याचा हक्क होता खरा, तरी तें हिसकून घेण्याकरिता त्याने आप- व्या बापाला ठकवून भूलथाप दिली, ही त्याजकडून दुष्टाई झाली आहे. याप्रमाणे मनध्य मेच्छेने बागन पाप करतात, तथापि देव भापली इच्छा सिद्धीस नतो. -इदाकाने याकोवाला जे आशीर्वादाचे वचन दिले,तें खीस्तामध्ये परिपूर्ण झाले, कारण देवाने त्याला फारच उंच केले आहे, आणि त्याला प्रत्येक नावपिक्षा श्रेष्ठ नांव दिले आहे की, आका- शांतले व पृथ्वीतले व पृथ्वीखालचे यांतील प्रत्येक गुडघा येशच्या नावाने टेंकावा: आणि प्रत्येक जिभेने येशू ख्रीस्त प्रभू आहे, असे कबूल व्हावें" (फिलि० २,९-११). ३ आणि याकोब आपल्या बापासमोरून निघाला मात्र इतक्यांत एसाव आपली पारध घेऊन आला आणि ह्मणाला : “माझ्या बापाने