पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ प्रक० १३] इझाकाचे अर्पण, जाणले की तूं देवाला भितोस, कां की वा आपल्या एकुलत्याला मजपासून राखले नाही." तेव्हां अब्राहामाने आपली दृष्टी वर करून पाहिले, आणि पाहा, मागे मेंढा झुडपामध्ये आपल्या शिंगांनी अडकला होता, तेव्हां त्याने जाऊन मेढा घेतला आणि आपल्या पुत्राच्या ठिकाणी तो होमरूपे अर्पिला. आणि परमेश्वराच्या दूताने आकाशांतून अब्रा- हामाला दुसऱ्याने हाक मारून मटले की: "म्या आपली शपथ केली आहे की, त्वा ही गोष्ट केली, मणजे तुझ्या एकुलत्याला राखले नाहीं, यास्तव मी तुला आशीर्वाद' देईन आणि तुझे संतान आकाशांतील ताऱ्यां- सारखे व समुद्राच्या काठावरील रेतीसारखे वाढवीन आणि तुझ्या संताना. कडून पृथ्वींतील सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील." मग अब्राहाम आपल्या तरण्यांकडे' माघारा आला आणि ते उठून बैरशेब्यास संगतीं गेले *). _*) आपणाला नाकारण्याविषयों अब्राहामास एक एक पायरी चढून जायाची होती, आणि त्यांत साहून जी वरची पायरी तीही त्याला चढायाची होती. पहिल्याने त्याने आपला देश, बापाचे घर व कूळ ही सोडून द्यावों, मग दासीपासून झालेला जो पुत्र त्याला घरांतून घालवावें, आणि शेवटीं वचनदत्त जो पुत्र, ब्यासंबंधी बहुत मोठमोठी वचने होती, त्याला देखील मरणास द्यावें. ज्या वेळेस अब्राहामाने आपल्या पत्राच्या मानेवर सरी धरली. त्यावेळेसच त्याने त्याला आपल्या अंतःकरणांत होमरूप अर्पिलें, आणि अंतःकरणाने अर्पणे हेच देवाला पुरे होते, हाणन जेव्हां प्रभूच्या दूताने त्याला मना केले, तेव्हां ज्या पुत्राचा त्याने आपच्या मनाने हाम केला होता, त्याला जण मेलेल्यातून त्याने परत घेतले. "अब्राहामाची परीक्षा झाली, तेव्हा त्याने विश्वासावरून इझाकाला अपिले, आणि त्याने वचनें स्वीकारली होती, ज्याला इझाकावरून तुझें संतान झणतील असे सांगितले होते, तो आपल्या एकुलत्याला अ लागला; मेलेल्यांतून देखील उठवायास देव शक्तिमान आहे असे त्याने लक्षात आणलं, त्यातूनही दृष्टांताने त्याला तो परत मिळाला" (इबी. ११, १.७-१९). इझाक तर खीस्ता, प्रतिरूप आहे. अब्राहामाला जे केवळ अंतःकरणाने आणि भावभक्तीने करायाचं होतें तें मनुष्यांच्या तारणासाठी देवाने प्रत्यक्ष केले आहे, " त्याने आपल्या पुत्राला सोडिलें नाही, तर आमा साकरिता पराधीन केले (राम०८, ३२). आणि इझाका प्रमाणेच खीस्तही होता, झणजे तो बापाचा एकुलता पुत्र असून बापाची त्यावर प्रीति सो असे असता ही खांबावरच्या मरणापर्यंत तो आज्ञांकित झाला (फिलि०२,८). ज्या खांबावर तो खिळला गेला तोच वधस्तंभ त्याने स्वतां उचलून नेला, अाणि तो जाचलेला व पाडलेला होता, तथापि त्याने आपले मुख उघडिले नाही; त्याला काकरासारखे काप-