पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. २९ प्रक० १३] इझाकाचा जन्म. गेला. तेव्हां परमेश्वराने सदोम व गमोरा यांवर गंधक व अग्नि परमेश्वरा- पासून आकाशांतून वर्षिला आणि त्याने नगरे व अवघे मैदान यांचा नाश केला*). तेव्हां लोटाच्या बायकोने आपल्या मागून पाहिले आणि ती मिठाचा खांब झाली). आणि अब्राहाम जेथे परमेश्वराच्या पुढे उभा राहिला होता, तेथे मोठ्या सकाळी गेला, आणि त्याने सदोमाकडे पाहिले, तेव्हां पाहा, भट्टीच्या धुरासारिखा देशाचा धूर चढत आहे.-- मवाब व आम्मोन ह्यांचा पूर्वज लोट झाला.

  • ) सदोम, गमोरा, अद्मा व सवाईम या चार नगरांचा नाश झाला (अनु०

२९,२३). त्यांच्या ठिकाणी ही मृतसमुद्र आहे आणि तो त्या देशांतील सर्व राहणा- यांस निरंतर पश्चात्तापसूचक आहे. 1) लोटाची बायको मिठाचा खांव झाली. बहुतकरून असे झाले असेल कीन्या मैदा- नावर नाश सत्वर येऊन ती त्यांत सांपडली, आणि तसीच ती ठिकाणावर मिठाने वष्टिली जाऊन खांबाप्रमाणे उभी राहिली असेल.-सदोमांतील विषयांकडे तिचे चित्त लागले होते आणि त्यांपासन ती वेगळी होईना. खीस्ताने शेवटच्या काविषयी बोध करून आपल्या शिष्यांस सांगितले की: “तमी लोयाच्या बायकोची अटवण करा" (लूका १७,३२). असी ती शेवटपर्यंत बोधसूचक चिन्ह झाली आहे. प्रक° १3. इझाकाचा जन्म. इश्माएलास बाहेर घाल- विणे आणि इझाकाचे अर्पण. (उत्प० २१ व २२). १. अब्राहाम एलोनमने सोडून बैरशेबास राहावयास गेला. तेव्हां परमेश्वराने सारेची भेट घेतली, आणि अब्राहाम शंभर वर्षांचा होता, तेव्हां ती त्याला पुत्र प्रसवली, त्याचे नांव त्याने इझाक ठेविले. मग बाळ- काने वाढून थान सोडले. तेव्हां मिसरीन हागार तिचा पुत्र त्याला थट्टा करितांना सारेने पाहिले. मग ती अब्राहामाला बोलली: “या दासीला व इच्या पुत्राला घालीव, कांकी माझ्या इशाक पुत्राच्या संगतीं या दासीचा पत्र वतन पावणार नाही.” ही गोष्ट अब्राहामाला आपल्या पुत्रामुळे फार वाईट वाटली, तेव्हां देवाने अब्राहामाला झटले: "मुलग्यामुळे हे तुला वाईट वाटूं नये, कां की इझाकावरून तुझे संतान ह्मणतील. आणि दासींच्या पुत्रापासून राष्ट्र उत्पन्न होईल असे मी करीन, कां तर तो