पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११] . अबाहाम देवाचा मित्र. 1) परमेश्वराच्या ज्या दूताने निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या लोकास दर्शन दिले, ह्मणन जुन्या करारांत लिहिले आहे, त्यांतील हा पहिलाच प्रसंग आहे. त्याविषयी निर्ग. २३,२२. यांत असे सांगितले अहेि की, " माझं (परमेश्वराचें) नाम त्याच्याठायी आहे." स्या दूताकडून मानवी प्रतिमने आपला साक्षात्कार त्याने प्रगटविला. प्रसंगानुसार देव मनुष्यांची भेट घेऊन प्रगट होत असे, असे जुन्या करारांत आहे, तरी त्यावेळेस अक्षय च्या रूपांत तो राहिला असे नाही, परंतु स्वीस्तअवतार यांत त्याने अक्षय मानवो रूप धारण केले, आणि मानवी स्वभावही सर्वकाळपर्यंत धरिला आहे. जुन्या करारांत मन- ध्यरूपी देवाचे प्रगट होणे जे दाखविले आहे, ते स्त्रीस्तामध्ये देवाच्या अवतरण्याचे केवळ प्रतिरूप आहे. ३. अब्राम ९९ वर्षांचा झाला तेव्हां परमेश्वराने त्याला दर्शन देऊन मटले की: “मी सर्वसमर्थ देव आहे; माझ्यासमोर चालून पूर्ण ऐस. पाहा, मी आपला करार तुजसी केला आहे, तर यापुढे तुझें नांव अब्राम (कीर्तिमान् पिता) असे ह्मणणार नाहीत, तर तुझे नांव अब्राहाम (समु- दायाचा बाप) होईल. कांकी तूं राष्ट्रांच्या समुदायाचा बाप होसील, आणि तुजपासून राजे उत्पन्न होतील. माझा करार पाळ, तूं आणि तुझ्या नंतर तुझे संतान." आणखी देवाने अब्राहामाला सांगितले की: "तुझी बायको सारय इचे नांव सारय (अधिकारीण ) असे ह्मणू नको, कांकी तिचे नांव सारा (सफळ) असे होईल. तिजपासून मी तुला पुत्र देईन, ती राष्ट्र असी होईल आणि तिजपासून लोकांचे राजे होतील." मग अब्राहाम ह्मणालाः “इश्माएल तुझ्यासमोर जगावा असे कर." तेव्हां देवाने झटले: “निश्चये तुझी बायको सारा तुजपासून पुत्र प्रसवेल, आणि तूं याचे नांव इझाक ठेवसील. आणि इश्माएलाविषयीही तुझें ऐकिले आहे. पाहा, म्या त्याला आशीर्वाद दिला आहे, आणि मी त्याला कार वाढवीन. परंतु ज्याला सारा पुढील वर्षांत याच वेळेस तुजपासून असवेल, त्या इझाकासी मी आपला करार स्थापीन." प्रक० ११. अब्राहाम देवाचा मित्र. (उत्प० १८). १ आणि परमेश्वराने एलोनमने यांत अब्राहामाला दर्शन दिले. तेव्हां तो दिवसाच्या उन्हाच्या वेळेस डेन्याच्या दारासी बसला होता आणि त्याने पाहिले तो तीन पुरुष त्याजवळ उभे राहिले. मग तो त्यांस -