पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९३] नव्या करारांतील पुस्तकांविषयी.-चालू. ३६९ लो पाहिजे.--४ गलती यांस पत्र. गलती प्रांतांतील मंडळ्यांत पाखंडी मत शिकविणान्यांनी प्रवेश करून मोश्याचे संपूर्ण विधिशास्त्र पाळल्यावां- चन मनुष्य न्यायी ठरत नाही असे शिकविले. त्यांचे खंडण करण्या- करितां पौलाने या पत्रात असे दाखविले की, नियमशास्त्र खीस्ताकडे पोहंचा- वयास केवळ गुरु आहे (प्रक० ३४ टीका ३ पाहा) आणि माणूस नियम- शास्त्राच्या कमावांचून विश्वासाकडून मान न्यायी ठरतो.-५.६.७. एफस, फिलिपे व कलस्सै एथील मंडळ्यांस पत्रे. तीही पाखंडी मताविरुद्ध असून खीस्तामध्ये देवपणाचे अवघे पूर्णपण शरीररूपे राहते याविषयीं, आणि खिस्तीधर्मातील सिद्धांत मनुष्यांस सुखी करणारे ई- श्वरी खरे ज्ञान दाखवितात याविषयी ती पत्रे साक्षीभूत आहेत.-८ व ९. थेस्सलनीकेकरात दोन पत्रे. प्रभूच्या फिरून येण्याविषयीं जी गैरस- मज या मंडळीमध्ये उत्पन्न झाली होती ती या पत्रांत दूर केली आहे. -१० व ११. तिमथ्य याला दोन पत्रे (प्रक० १८४ क० १). तिमथ्याला प्रेषिताने आश्या मैनरांतील मंडळयांची देखरेख करण्या- करितां नेमले. तेव्हां ज्या मंडळ्या त्याला सोपून दिल्या होत्या त्यांवर पाळकपणा यथायोग्य रीतीने करावा ह्मणून त्या पत्रांत बोध केला आहे.- १२.तीतास पत्र. तीता नामक पौलाचा दुसरा सहकारी क्रेता नामें बेटा- वर होता त्यास या पत्रांत वरील विषयाविषयी बोध केला आहे.-१३, फिलेमोनाला पत्र. फिलेमोन कलसेकर याचा कोणी अनेसीम नामें दास होता, तो त्यापासून पळून रोम शहरास गेला. तेथे पौला- कडून तो ख्रिस्ती झाला; त्यानंतर पोलाने त्याला आपल्या धन्याकडे परत पाठविले, त्या वेळेस लिहिलेले हे विनंतीपत्र आहे.-१४. इब्रीयांसपत्र. यहदी निती आपल्या जुन्या यहूदी मतांत पुन्हा शिरतील असे ज्यांविषयी भय होते त्यांस लिहिले. त्यांत तो दाखवितो की, देवाचा पुत्र जो खील त्याचे महल जुन्या करारांतील मध्यस्थाच्या महखाहून फार अधिक आहे, आणि जुन्या करारांत सांगितलेली धर्मकृत्ये यांचा केवळ लाक्षणिक अर्थ असून नील जोमलखीजदेकाच्या रीतीप्रमाणे (प्रक०९क० २, टीका) सनातन प्रमुखयाजक त्यामध्ये त्यांची सर्वकाळपर्यंत टिकणारी पूर्णता आहे. २. वरकड प्रेषितांपैकी पेतर, योहान्न, याकोब आणि यहूदा यांचे लेख मिळाले आहेत. पौल कैदी होऊन आश्या मैनरांतील ख्रिस्ती लोका- 47 II