पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १० अब्रामाचा विश्वास. २३ मग याला अब्रामाने अवघ्यांचा दहावा भाग दिल्हा). सदोमाचा राजा तर अब्रामाला ह्मणालाः "जन मला दे, आणि धन तूं आपणाला घे." परंतु अब्राम ह्मणालाः "परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा धनी, याकडे मी आपला हात उचलून ह्मणतो की, जे तुझे, त्यांतून एक सूत किंवा वाहणाचा बंदही मी घेणार नाही, म्या अब्रामाला धनवान केले, असें त्वा ह्मणू नये. अनेर व अष्कोल व मने माझ्या संगती गेले ते आपला वांटा घेवोत.”

  • ) “मलखीसदेकाच्या प्रकरणाप्रमाणे तूं सर्वकाळपर्यंत याजक आहेस," असें ११०

व्या गीतांतील चौथ्या ओवीत मशीहाला झटले आहे, आणि मलखीसदेक हा खीरताचें प्रतिरूप होता, हे इत्री पत्रातील सातव्या अध्यायांत स्पष्ट दाखविले आहे. मलखी- सदेक याजक असून राजाही होता. त्याच्या नावाचा अर्थ “न्यायोपणाचा राजा" असा आहे, आणि शालेम हाणजे "शांति." असे असता त्या विलक्षण माणसाची व्यक्ति, त्याचे नाव, त्याचे काम व त्याच्या राहण्याची जागा ही सर्व खीस्ताची प्रतिरूपे आहेत, कारण की खीस्त सर्वकाळचा राजा व मुख्य याजक, शांतीचा सरदार आणि न्यायीपणाचा राजा आहे. अवामाने मलखीसदेकाला दहावा भाग देऊन त्याला नमला. तेणेकरून त्याने दाखविले की, मलखीसदेक मजपेक्षा मोठा आहे. कारण जै पढें अब्रामाच्या संतानाला प्राप्त करून घ्यायाचें होतें तें, झणजे राज्य व याजकपण हो मलखोसदे- काजवळ होती. परंतु जेव्हा ती अब्रामाच्या संतानाला मिळतील, तेव्हा मलखीसदेका- पेक्षा बहुत अंशी अधिक मिळतील (अहरोनाला याजकपण मिळालें, दावीदाला राज्य, परंतु खीस्ताच्या आंगी ही दोन्हीं सर्वकाळ आहेत). प्रक० १०. अब्रामाचा विश्वास आणि त्यासी देवाचा करार. (उत्प० १५-१७). १. या गोष्टी नंतर परमेश्वराचा शब्द साक्षात्काराने अब्रामास असा झाला की: "अब्रामा, भिऊ नको; मी तुझी ढाल, आणि तुझें अत्यंत मोठे प्रतिदान आहे ?"*) तेव्हां अब्राम बोलला: “हे प्रभू परमेश्वरा, तूं मला काय देसील? मी निःसंतान जातो आणि माझ्या घरचा कारभारी, हा अलियेजर याचा पुत्र माझा वारीस होईल." परमेश्वर बोलला : “पाहा. हा तुझा वारीस होणार नाही, तर जो तुझ्या पोटांतून निघेल तोच तज्ञा वारीस निश्चये होईल." आणि त्याने त्याला बाहेर आणून मटले की: "तं