पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५६ मागील विषय चालू, प्रक० १८६ पाठीवर राहण्यासाठी एकाच रक्तापासून केली आणि त्यांचे पूर्वी नेम- लेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने अशा नेमून ठेविल्या आहेत की, त्यांनी प्रभूचा शोध करावा कदाचित् त्यांनी चापसत तरी खाला मिळ- वून घ्यावे; तथाप तो आह्मांतील कोणा एकापासूनही दूर नाही, कारण आह्मी साजमध्ये जगतो व वागतो व आहो; तसेच तुमच्यांतल्या कित्येक कवींनीही मटले आहे की, आमी त्याचा वंश आहो. तर आह्मी देवाचा वंश असतां, सोने किंवा रुपे किंवा पाषाण मनुष्याच्या चातुर्याने व युक्तीने कोरलेले यासारखा देवपणा आहे, असी कल्पना आपण करूं- च नये. तर अज्ञानाच्या काळांवर देवाने कानाडोळा केला, परंतु आतां तो सर्वत्र सर्व मनुष्यांस पश्चात्ताप करावा, ह्मणून आज्ञा करतो. कांतर याने असा दिवस नेमला आहे की त्यांत तो आपण नेमलेल्या पुरुषाकडून जगाचा न्याय नीतीने करील; याचे प्रमाण त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून सर्वांस पटविले आहे.” तेव्हां मेलेल्यांच्या पुनरुत्थितीविषयी ऐकून कित्येकांनी थट्टा केली, पण कित्येक ह्मणालेः “याविषयी आह्मी तुझें पुन्हा ऐकू.” तसाच पौल यांच्यामधून निघून गेला. कित्येक मनुष्यांनी तर त्याजकडे होऊन विश्वासले; त्यांमध्ये दियनुसय अरीयपग- कर व दमरी नामें कोणा बायको होती.

  • ) अरीयपग हाटलेली न्यायसभा ही सर्वांहून वरिष्ठ न्यायसभा होती, आणि तिजकडे

धर्मसंबंधीही देखरेख होती. प्रक० १८६. मागील विषय चालू. (प्रेषि०१८.) त्यानंतर पोल अथेनै सोडून करिंथात गेला. तेथे अकुला नांवाचा कोणा यहूदी त्याचा प्रिस्किल्ला नामें बायको इजसहित त्याला अढळला. त्यांजवळ तो गेला; आणि त्यांचा धंदा एकच होता ह्मणून त्याने त्यांच्या जवळ राहून काम केल, धंदा झटला तर ते राहुटी करणारे होते. तेव्हां पौल आत्म्याने प्रेरित होऊन येशू तोच खीस्त आहे असे यहूद्यांस प्रमाण पटवू लागला, पण ते अडवीत व निंदा करीत असतां त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांस मटले काः “तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निदोष, इतर मी विदेशी लोकांकडे जातो." आणि बहुत करिंथकर वचन